---Advertisement---

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्यायामसाठी दररोज “काय” खेळतो ?..

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ठणठणीत असल्याचे माहिती त्याचा भाऊ इक्बाल कासकरने केंद्रीय यंत्रणाच्या चौकशीत सांगितले आहे. दाऊद इब्राहिम व्यायामासाठी रोज बॅडमिंटन खेळतो असेही त्यांनी सांगितले आहे. दाऊद इब्राहिमला दुर्दर आजार जडल्या असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याच्या बातमी निव्वळ अफवा आहेत असेही त्यांने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील हे दोघे पाकिस्तानातून भारतात अमली पदार्थांचा तस्करीच्या व्यवसाय करत असल्याचेही कासकरच्या चौकशीतुन समोर आले आहे.

कासकरच्या चौकशीत दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कशी संबंधित महत्वपूर्ण माहिती एसीबीच्या हाती आले आहेत. डी कंपनीचे ड्रग्स जम्मू काश्मीर आणि अजमेर या भागातून दिल्लीत आणि मुंबईपर्यंत पोहोचत असल्याचेही तपासातून समोर आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!