---Advertisement---

आमदार रवींद्र वायकर ईडीच्या रडारवर, वायकरांची ईडीकडुन ८ तास चौकशी; कारण अस्पष्ट

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : जोगेश्वरी मतदार संघाचे आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्य समन्वयक अधिकारी रवींद्र वायकर यांची ईडीने तब्बल ८ तास चौकशी केली आहे. नेमक्या कोणात्या कारणासाठी ईडीने चौकशी केली हे अद्याप कळु शकले नाही.

रवींद्र वायकर यांची ८ तास चौकशी झाली, त्यानतंर त्यांनी विचारलेल्या प्रश्नानं बरोबर उत्तरे देऊन काही कागदपत्रे देखील सादर केले आहेत. जर गरज पडली तर पुन्हा चौकशी साठी बोलवण्यात येणार असल्याचे यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!