---Advertisement---

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या वाढदिवसानिमित्त बादोले येथे ५१ जणांचे रक्तदान

Follow Us:
---Advertisement---

 

सचिन पवार

अक्कलकोट दि.७ : अक्कलकोट तालुक्यातील बादोले बुद्रुक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात
तरुणांनी उस्फुर्त सहभाग नोंदवत ५१ जणांनी रक्तदान केले. वाढती कोरोनाची रुग्ण संख्या लक्षात घेऊन रक्ता अभावी पेशंट दगावू नये म्हणून हे शिबिर सिद्धे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी बाजीराव खरात, माणिक धायगोडे,सिध्दू बिराजदार,राम मदने,राजू सलगरे,मु्र्तूज तांबोळी,महादू धर्मसाले, महेश धर्मसाले, श्रीकांत मानकर , आकाश निंगदळे, शिवशंकर कत्ते,रत्न बिराजदार,अप्पूशा पाटील, सतीश सलगरे, बसवंत धायगोडे, रमेश कत्ते,हसन फुलारी,अकबर भाईजान आदि मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी शांतकुमार सलगरे आणि मित्रमंडळी यांनी प्रयत्न केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!