---Advertisement---

अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला ईडीने दिले सर्वोच्च न्यायालयात आव्हान

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला ईडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अनिल देशमुख यांच्या जामीनाविरोधात ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात दिलेली साक्ष विश्वास पूर्व नाही. असे मत मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या जामीन अर्ज मंजूर करताना न्यायमूर्ती एम.जे. जामदार यांनी नोंदवले होते. अनिल देशमुख यांना काही अटी व शर्तींच्या आधारे जामीन मंजूर करण्यात आला होता.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!