---Advertisement---

शरद पवारांनी उडविली कॉलर

By team
On: March 30, 2024 10:16 AM
Follow Us:
---Advertisement---

सातारा : वृत्तसंस्था

उदयनराजे आमच्या अजिबात संपर्कात नाहीत. भाजपकडून उमेदवारी मिळाली म्हणून त्यांनी मोठी मिरवणूक काढल्याचेही मी ऐकले. ते कशाला आमच्याकडे येतील, असे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी ‘उदयनराजे स्टाईल’ने कॉलर उडविली आणि राजकीय वर्तुळात एकच धमाल उडाली.

सातारा येथे कार्यकर्ता मेळाव्यात पवार यांनी उमेदवारीबाबत मते जाणून घेतली. त्यानंतर पवार म्हणाले, की, देशात काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी तसेच अन्य प्रादेशिक पक्ष यांच्यासमवेत बसून उमेदवारीबाबत निर्णय घेतला जात आहे. लोकांसमोर जाताना भल्या मोठ्या अजेंड्यापेक्षा इंडिया आघाडीचे सर्व पक्ष हे शेतकरी, सर्वसामान्य व युवकांसाठी ठोस कार्यक्रमाची आखणी करतील

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!