---Advertisement---

ब्रेकिंग ! राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

By team
On: October 26, 2024 5:53 PM
Follow Us:
---Advertisement---

 

 

मुंबई वृत्तसंस्था

विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. दुसऱ्या यादीमध्ये एकूण 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसरी यादी समोर आली आहे.

 

राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी

1. एरंडोल – सतीश अण्णा पाटील
2. गंगापूर – सतीश चव्हाण
3. शहापूर – पांडुरंग बरोरा
4. परांडा – राहुल मोटे
5. बीड – संदीप क्षीरसागर
6. आर्वी – मयुरा काळे
7. बागलान – दीपिका चव्हाण
8. येवला – माणिकराव शिंदे
9. सिन्नर – उदय सांगळे
10. दिंडोरी – सुनीता चारोस्कर
11. नाशिक पूर्व – गणेश गीते
12. उल्हासनगर – ओमी कलानी
13. जुन्नर – सत्यशील शेरकर
14. पिंपरी – सुलक्षणा शीलवंत
15. खडकवासला – सचिन दोडके
16. पर्वती – अश्विनीताई कदम
17. अकोले – श्री अमित भांगरे
18. अहिल्या नगर शहर – अभिषेक कळमकर
19. माळशिरस – उत्तमराव जानकर
20. फलटण – दीपक चव्हाण
21. चंदगड – नंदिनीताई भाबुळकर कुपेकर
22. इचलकरंजी – मदन कारंडे

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!