---Advertisement---

नेहा कक्कर लग्नापूर्वीच प्रेग्नंट? सोशल मीडियाद्वारे दिली खुशखबर

On: December 18, 2020 3:58 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई – बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्करचं ऑक्टोबर २०२० मध्ये लग्न झालं. तिने रायझिंग स्टार फेम गायक रोहनप्रीत सिंगसोबत लग्न केलं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नेहा आणि रोहनप्रीत सातत्याने चर्चेत आहेत.

 

दरम्यान, आता नेहा कक्कर बद्दल आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. नेहा लवकरच आई होणार असून तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोची सध्या तुफान चर्चा रंगली आहे.
https://www.instagram.com/p/CI7E-TWDDbA/?utm_source=ig_web_copy_link
 

नेहाच्या या फोटोमुळे आणि या फोटोसोबत तिने आणि तिच्या नवऱ्याने लिहिलेल्या कमेंटमुळे ती प्रेग्ननंट आहे का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. नेहाने या फोटोसोबत खयाल रख्या कर… (काळजी घेत जा…) असे लिहिले आहे तर रोहनप्रीतने अब तो कुछ ज्यादा ही ख्याल रखना पडेगा नेहू (आता तर खूपच जास्त काळजी घ्यावी लागणार नेहू) अशी कमेंट लिहिली आहे.

 

त्यामुळे नेहाकडे गुड न्यूज तर नाही ना असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. सोशल मीडियावर नेहाच्या गुड न्यूजची चर्चा रंगली असली तरी नेहा आणि रोहन प्रीतने त्यांच्याकडे नवा पाहुणा येणार आहे का या चर्चेवर मौन राखणेच पसंत केले आहे. नेहा खरंच गरोदर आहे की हा कोणता पब्लिसिटी स्टंट आहे अशी चर्चा देखील रंगली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!