---Advertisement---

सौरभ आष्टे यांची युवासेना सोशल मीडिया सेलपदी नियुक्ती

Follow Us:
---Advertisement---

 

सोलापूर, दि.२३ : युवा सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य रुपेश कदम आणि युवासेना राज्य विस्तारक विपुल पिंगळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच झालेल्या मेळाव्यात सौरभ आष्टे यांची युवासेनेच्या सोशल मीडिया सेल अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.यावेळी युवा सेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. निवड झाल्यानंतर आष्टे यांनी पक्षवाढीसाठी तसेच युवा सेनेच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.या निवडीबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सौरभ आष्टे यांच्या निवडीचे
कार्यकर्त्यांकडून स्वागत
होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!