---Advertisement---

सोलापुरातील कुंभारी ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा विजय ; अप्पासाहेब बिराजदार यांचा पराभव

On: January 18, 2021 10:55 AM
Follow Us:
---Advertisement---

औरंगाबाद :  गेल्या काही दिवसांपासून सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल आज जाहीर होत आहेत. राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढत असून उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दरम्यान, दक्षिण सोलापुरातील कुंभारी ग्रामपंचायतीमध्ये भाजप जिल्हापरिषद पक्षनेते आणाराव बाराचारे आणि शिरीष पाटील गट विजयी झाला आहे. 17 पैकी 13 जागांवर भाजपचा विजय मिळविला आहे. तर पंचायत समितीचे माजी उपसभापती आप्पासाहेब बिराजदार यांना 4 जागा मिळाल्या आहे. तर स्वतः अप्पासाहेब बिराजदार पराभव झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!