---Advertisement---

दहावी आणि बारावीच्या वेळापत्रक जाहीर

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आले आहेत. बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहेत.

दहावी-बारावीच्या परीक्षा साधारणपणे फेब्रुवारी व मार्च महिन्यात दरम्यान होतात. मात्र यंदा कोरोना महामारीच्या वाढत्या प्रभावामुळे या परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात घेण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे एप्रिल – मे २०२१ मध्ये घेण्यात येणार्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!