---Advertisement---

तृणमूल काँग्रेसकडून २९१ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर;मुख्यमंत्री ममता बॅनर्जी “या” मतदार संघातुन निवडणूक लढणार

Follow Us:
---Advertisement---

पश्चिम बंगाल : पश्चिम बांगालमधील विधानसभा निवडणुक २०२१साठी तृणमूल काँग्रेसने आज २९१ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. यामध्ये ५१ महिला उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. तसंच या यादीत ४२ मुस्लीम उमेदवारांचाही समावेश आहे.

यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपण यंदाच्या वर्षी भवानीपुर मतदार संघातून नव्हे तर नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे, अशी घोषणा केली.

भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांच्याऐवजी शोबनदेव चटोपाध्याय मैदानात उतरणार आहेत.

 

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!