---Advertisement---

चपळगांव बँक ऑफ इंड़ीया शाखेकडून जागतिक महिला दिना निमित महिला बचत गटांना ७१ लाख रुपये वाटप

Follow Us:
---Advertisement---

अककलकोट, दि.८( प्रतिनिधी ) : जागतिक महिला दिनानिमित बँक ऑफ इंडिया चपळगांव शाखेच्यावतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी ५२ महिला बचत गटांना ७१ लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत सामितीचे सभापती सुनंदा गायकवाड हया होत्या. याप्रसंगी अक्कलकोट बॅक ऑफ इंड़ीया कत्यँव्यदक्ष शाखाधिकारी शरणप्पा पुजारी गटविकास अधिकारी महादेव कोळी, एम्. एस्.आर.एल.एम.चे जिल्हाप्रमुख गंगा मडीवाळ ,तालुकाप्रमुख शैला केशवदास चपळगांव शाखा प्रबंधक श्याम कुलकर्णी , कृषी अधिकारी प्रशांत कांबळे उपस्थित होते.

वरील मान्यवरांच्या शुभहस्ते ५२ बचत गटांना ७१ लाख रुपयाचे धनादेश वाटप करण्यात आले. सुनील राठोड अरुण बनसोडे , प्रतीक धनाळे, संतोष पाईकराव पोपट काटकर नीलम्मा म्हेत्रे अमोल पाटील त्रिबक गजधाने संतोष कुलकर्णी सुवर्णा पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले .

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!