---Advertisement---

पीपल्स रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त दहिटणे येथे वृक्षारोपण

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट,दि.२ : समाजातील गोरगरीब दीनदलित वंचित समाजासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांचे कार्य चांगले
आहे,असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टी रोजगार आघाडी प्रदेश अध्यक्ष विकी बाबा चौधरी यांनी केले.
पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त दहिटणे येथे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.पीपल्स रिपब्लिकन पार्टी रोजगार आघाडी प्रदेश अध्यक्ष विकी बाबा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी दहिटणे ग्राम विकास अधिकारी शिवलिंगप्पा वंगे , श्रीकांत चौधरी, चन्नविर बोधले, नितीन मोरे, सागर कांबळे, धनंजय कांबळे,रमेश स्वामी, प्रवीण सोनकांबळे, कृष्णा गाडेकर, शिलार नदाफ, डिगंबर बनसोडे, जॅकी गायकवाड, शांतु घोडके, संतोष चौधरी, सतीश सोनकांबळे, सलीम मुल्ला, कल्पेश रसनभैरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने
उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!