---Advertisement---

पहारेकरी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर,दि.14: सैनिकी मुला/मुलींच्या वसतीगृह सोलापूरसाठी तात्पुरत्या स्वरूपात पहारेकरी पदासाठी माजी सैनिक आणि नागरी संवर्गातून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी 15 जुलै 2021 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

इच्छुकांनी अर्ज आधारकार्ड, मोबाईलनंबरसह सादर करावेत. माजी सैनिक संवर्गातून उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर नागरिकांचा विचार केला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!