ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; विरोधीपक्षनेते अजित पवार यांची मागणी

मुंबई : यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. संपूर्ण खरीप पिकांची मोठे नुकसान झाले आहे. तसेच सध्या राज्यात सुरू असणाऱ्या पावसाने रब्बीचा हंगाम सुद्धा धोक्यात आला असल्याने राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तब्बल २४  वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील एका नेत्याची देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली.…

पंतप्रधानांची आश्वासने आणि हेतू यात स्पष्ट फरक, काँग्रेस नेते राहुल गाधी यांनी मोदींवर साधला निशाणा

बंगळुरू : गुजरातच्या गोध्रा येथे घडलेल्या बिल्किस बानो बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व ११ कैद्यांची सुटका करण्यात आली. या सर्वांची गुजरात सरकारच्या माफी योजने अंतर्गत तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. गुजरात सरकारच्या…

भुसावळ पालिकेत खडसे गटाला मोठा धक्का, माजी नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांना ६ वर्षांसाठी अपात्र

जळगाव : भुसावळ पालिकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांना ६ वर्षांसाठी अपात्र घोषित करण्यात आलं आहे. या नगरसेवकांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडून आल्यानंतरही राजीनामा न…

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी खर्गे की थरूर ? आज ठरणार !

नवी दिल्ली : राष्ट्रीय कॉँग्रेस पक्षाला आज नवा अध्यक्ष मिळणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणीला नवी दिल्ली येथील २४ अकबर रोडवर असलेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात सकाळी १० वाजल्यापासून सुरूवात…

अक्कलकोट तालुका गुरव समाज मंडळाच्या अध्यक्षपदी शिवानंद फुलारी तर उपाध्यक्षपदी रमेश फुलारी यांची निवड

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१८ : अक्कलकोट शहर व तालुका गुरव समाज मंडळाच्या अध्यक्षपदी शिवानंद फुलारी, उपाध्यक्षपदी रमेश फुलारी तर सहसचिवपदी विद्याधर गुरव यांची सर्वांनुमते फेर निवड करण्यात आली. अक्कलकोट येथील श्री मल्लिकार्जुन मंगल…

अक्कलकोटमध्ये आधुनिक वासुदेवाचीच चर्चा ! छोट्या कामातून रोहितने शोधला रोजगार

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१८ : पूर्वीच्या काळीरा मप्रहरी वासुदेव घरोघरी जाऊन टाळवा जवत अभंग, भक्तीगीते गात असत अगदी त्याच संकल्पनेनुसार अक्कलकोट येथील रोहित सुतार या तरुणांनी आपल्या व्यवसायात प्रगती करून उदरनिर्वाहाच्या संधीचे सोने करून…

शंकर रेसिडेन्सीमुळे अक्कलकोट शहराच्या वैभवात भर, हिंडोळे परिवाराच्या कार्यक्रमाला मान्यवरांची…

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१८ : अक्कलकोट शहरात स्वामी भक्तांच्या सोयीसाठी हिंडोळे परिवाराच्यावतीने नव्याने बांधण्यात आलेल्या शंकर रेसिडेन्सीमुळे शहराच्या वैभवात निश्चित भर पडेल, असा विश्वास खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी…

लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटचा उपक्रम; जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त मोफत श्रवणयंत्र वाटप

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१८ : प्रत्येक मानवी अवयव हे अतिशय महत्वाचा आहे.आधुनिक यांत्रिक युगात साधनसुविधांचा योग्य वापर करून आपण सर्वसाधारण जीवन जगू शकतो, असे प्रतिपादन लायन्स क्लब अक्कलकोटचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मसुती यांनी केले.…

शिवसेनेनंतर आता पवार घराण्यात फूट पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न – आमदार रोहित पवार

बारामती : आम्हाला राष्ट्रवादीचे आमदार येऊन भेटतात, असे वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतेच केले होते. प्रत्येक पक्षाकडे आपला पक्ष वाढवण्यासाठी एक रणनीती असते. शिवसेनेतील फुटीमुळे आम्हाला अजिबात आनंद झालेला नाही. सत्तांतर…
Don`t copy text!