ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार चळवळ जिवंत ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य – बसवराज पाटील

उमरगा, : साखर उद्योग हा पूर्णपणे शेती व निसर्गावर अवलंबून आहे. सहकारी तत्वावरील साखर कारखानदारी चालविणे व ती टिकविणे सध्या मोठे आव्हान आहे. ज्या हेतूने सहकारी चळवळ यशवंतराव चव्हाणांनी उभी केली. ती शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार चळवळ जिवंत…

चनबसप्पा खेडगी यांचे समाजकार्यात अमूल्य योगदान ; जयंतीनिमित्त आयोजित शिबिरात १०५ जणांनी केले रक्तदान

अक्कलकोट : अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक उपाध्यक्ष चनबसप्पा खेडगी यांनी आयुष्यभर दानधर्म, शिक्षणसेवा आणि धर्मसेवेच्या माध्यमातून समाजाभिमुख कार्य केले. समाजाच्या जडणघडणीत त्यांचे अमूल्य योगदान असल्याचे मत अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी…

माढा नगरपंचायतीमधील कर विभागातील अपहाराबाबत चौकशी करू, सहकार महर्षी गणपतराव साठे प्रतिष्ठानच्यावतीने…

माढा, दि.६ : माढा येथील सहकार महर्षी गणपतराव साठे सेवाभावी प्रतिष्ठानच्यावतीने नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप साठे व नगरसेवक शहाजी साठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वेळी माढा शहराच्या विविध…

सेंद्रिय शेतीला लोकचळवळीचे स्वरूप देणार ; राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला…

मुंबई, दि. ६: महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत असुन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी…

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी, बिहारमधून एकाला घेतले ताब्यात

मुंबई : रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल येथे फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून…

संगीत पदव्युत्तर परीक्षेत आदित्य जोशी आणि मयूर स्वामी यांचे घवघवीत यश

अक्कलकोट : येथील मयूर स्वामी आणि आदित्य जोशी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एम. ए. संगीत पदव्युत्तर परीक्षेत यश संपादन केले. संगीत हा विषय अत्यंत कठीण असून या विषयात एम. ए. पदव्युत्तर होणे अतिशय कठीण असते. अतिशय…

पालकमंत्री विखे-पाटील स्वामींचरणी नतमस्तक, विखे-पाटील कुटुंबीयांच्या ठाई स्वामी भक्तीचा ध्यास…

अक्कलकोट : राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन विजयादशमीच्या पुर्वसंध्येस श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत स्वामींच्या चरणी नतमस्तक…

अक्कलकोट संस्थांनच्या दसरा महोत्सवाने इतिहासाला मिळाला उजाळा; श्रीमंत मालोजीराजेंच्या उपस्थितीत…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.६ : अक्कलकोट संस्थान तर्फे साजरा होणाऱ्या दसरा महोत्सवाला यावर्षी पुन्हा एकदा दिमाखात सुरुवात करण्यात आली. जुन्या राजवाड्यात पार पडलेल्या या ऐतिहासिक परंपरेला अक्कलकोटकरांनी प्रतिसाद देत अक्कलकोट संस्थांनचा…

खराब रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दसऱ्यानंतर रास्ता रोको आंदोलन करणार; माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे…

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.५ : दुधनीजवळील रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्याच्या दुरावस्थेबाबत संबधित विभागाला अनेकदा पाठपुरावा केला आहे. तसेच ठेकेदारास कल्पना देण्यासंदर्भात कार्यवाही केली आहे. आता जास्तीच्या पावसाने रस्त्याची…

जयहिंद परिवाराच्या सत्काराने भारावलो; नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.५ : सोलापूर जिल्ह्यात जयहिंद परिवाराची घौडदौड ही यशस्वी अन् आदर्शवत ठरली आहे. मी जयहिंद परिवारामधलाच घटक आहे. आज या परिवाराचा सत्कार स्वीकारताना विलक्षण असा आनंद होत आहे. सोलापुर जिल्ह्याच्या औद्योगिक…
Don`t copy text!