श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानाचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर, रविवारी होणार पुरस्कार वितरण सोहळा
सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रविवार दि २६ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश…