देगाव-एकरुख सिंचन योजनेच्या उर्वरित कामासाठी 575 कोटी रुपये निधी राज्यसरकारने द्यावा ; आमदार…
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२७ : मुंबई येथे सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू आहे.या अधिवेशनात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरणारी देगाव सिंचन सिंचन प्रकल्पाला 450 कोटी आणि एकरुख…