अक्कलकोटच्या शिबिरात पहिल्या दिवशी ७० जणांनी केला अर्ज, पात्र लाभार्थ्यांना मिळणार ५० हजाराची मदत
मारुती बावडे
अक्कलकोट,दि.२४ : कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांस मदत निधी मिळावा, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला लाभार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तालुक्यातुन २०५ पैकी ७० जणांनी ऑनलाइन अर्ज केला.…