---Advertisement---

प्राचार्य पी. वाय. पाटील यांच्या जयंतीनिमित्त नेत्र चिकित्सा शिबीराचे उद्घाटन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२७ : ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव प्रशालेत श्री. मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सरचिटणीस तथा प्राचार्य गुरुवर्य परमेश्वर यशवंतराव पाटील यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त नेत्र चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन व प्रतिमेचे पूजन अनंत चैतन्य प्रशाला हन्नुरचे माजी मुख्याध्यापक सिध्देश्वर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गनी पटेल, कार्याध्यक्ष पंडित पाटील, संचालक मल्लिकार्जुन पाटील, सिध्दप्पा म्हमाणे, गुलाब बानेगांव, मनोज इंगुले, चपळगावचे सरपंच उमेश पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष महेश पाटील,युवा उद्योजक ओंकार पाटील, जेष्ठ नेते अंबण्णा भंगे, नंदकुमार पाटील, संजय बानेगाव, सिध्दाराम डोळ्ळे , सुरेश सुरवसे, रियाज पटेल,  प्रशालेचे प्राचार्य मुली , पर्यवेक्षक माने यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू – भगिनीं व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!