ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उत्कृष्ट कामगिरीबद्दल तहसील कार्यालयाकडून पोलीस पाटलांचा सन्मान ; आपत्कालीन परिस्थितीत सहकार्य

अक्कलकोट,दि.१९ : २०१९ च्या निवडणूकीत व कोरोना कालावधीत केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी तालुक्यातील ११० पोलीस पाटील यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. अशाच प्रकारे भविष्यातही पोलीस पाटलांनी चांगल्या प्रकारे काम…

कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी शिवप्रेमींची माफी मागून शिवप्रतिमेला दुग्धाभिषेक करावा, अन्यथा…

सोलापूर: - बेंगलोर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणे ही निंदनीय घटना असून भ्याड कृत्य आहे.याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी शिवप्रेमींची माफी मागावी अशी मागणी लिंगायत समाजाच्या वीरशैव संघटनेचे माजी…

श्री शिवशिंपी समाजाच्या महिलांनी प्रथमच घेतले ६८ लिंग दर्शन, ‘ओमायक्रॉन’चे संकट दूर…

सोलापूर : हर्रर्र बोला... हर्रर्र..... श्री सिद्धेश्वर महाराज की जय..... या जयघोषात सकाळच्या थंड आणि प्रसन्न वातावरणात श्री शिवशिंपी समाज महिला मंडळाच्या वतीने प्रथमच 68 लिंग दर्शन यात्रा काढण्यात आली. पवित्र मानल्या जाणाऱ्या मार्गशीर्ष…

वटवृक्ष मंदिरात दत्त जन्मोत्सव भक्तीभावाने संपन्न, पाळणा कार्यक्रमाने भाविकांना लाभला दत्त…

अक्कलकोट, दि.१८ डिसेंबर -  कोरोना ओमीक्रॉन व्हेरिएंट संसर्गाच्या पाश्वभुमीवर अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात शनिवारी दत्त जयंती उत्सव व श्रीदत्त जन्मोत्सव अनेक…

राज्यात महिला सुरक्षेविषयी एक चळवळ उभी राहावी : वळसे – पाटील

मुंबई ,दि.: राज्यात महिला सुरक्षेविषयी एक चळवळ उभी राहावी, सुरक्षा उपायांबाबत समाजात जनजागृती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘आदिशक्ती’ या अभिनव अभियानाचा शुभारंभ काल गृहमंत्री दिलीप वळसे…

प्रलंबित वैद्यकीय देयके निपटाऱ्यासाठी विशेष मोहीमेमध्ये 791 देयकांचा निपटारा : सीईओ स्वामी

सोलापूर :  कोविड काळात शासनाकडून राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले होते. याच निर्बंधाचा एक भाग म्हणून शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या उपस्थिवरही निर्बंध लावण्यात आले होते. त्याचप्रमाणे कोविड उपाययोजनेच्या कामात सर्व संवर्गीय कर्मचारी…

तानवडे यांच्या निधीतून भाग्यवंती देवी मंदिर समोर हाय मास्ट दिव्याचे लोकार्पण

अक्कलकोट, दि.१८ : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील महाराष्ट्र व कर्नाटक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भाग्यवंती देवी मंदिर समोर जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्या निधीतून विद्युत हायमास्ट दिवा बसवण्यात आला. त्याचा लोकार्पण सोहळा…

शिवराय सगळ्या देशाचे दैवत, हिणकस आणि विकृत प्रवृत्तीचा बिमोड करा ; आता क्षणाचाही विलंब न लावता कानडी…

मुंबई दि १८ : छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी…

सोलापूर विद्यापीठातील संशोधन पाहून ग्लोबल टीचर डिसले यांनी व्यक्त केला आनंद!

सोलापूर, दि.18- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विविध विभागात सुरू असलेले जागतिक दर्जाचे संशोधन पाहून ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते परितेवाडीचे जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी आनंद व्यक्त केला. शनिवारी,…

ओमायक्रोनमुळे अक्कलकोटमध्ये लसीकरणाचा वेग वाढला !

अक्कलकोट : राज्यात ओमायक्रोनचा शिरकाव झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी खबरदारी घेण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यात हर घर दत्तक ही योजना अंमलात आणली आहे. यास अनुसरून…
Don`t copy text!