ब्रेकिंग ..! महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आमदार प्रणिती शिंदे यांना नवी जबाबदारी !
मुंबई,दि.१६ : महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पक्ष प्रवक्ते आणि मीडिया पॅनल लिस्टची नावे आज जाहीर करण्यात आली आहेत.…