ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे;मुख्य सचिवांना निर्देश, प्रत्येक…

मुंबई, दि‌. १३ :- बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात चर्चा झाली.…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिनी शरद पवार यांची मोठी घोषणा ; सुप्रिया सुळे, प्रफुल्ल…

दिल्ली : राष्ट्रवादी कॉँग्रेसचा आज स्थापना दिवस असून या दिवशी पक्षाचे अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवण्याचा आज निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची…

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पंढरीकडे प्रस्थान

देहू : आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी (दहा जून) दुपारी दोन वाजता प्रस्थान होणार आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाली असून, भाविकांच्या स्वागतासाठी देहूकर सज्ज झाले आहेत. पालखी प्रस्थाननिमित्त…

अक्षय भालेराव हत्येप्रकरणी अक्कलकोटमध्ये भव्य निषेध मोर्चा ; राज्य सरकार विरोधी दिल्या घोषणा

अक्कलकोट,दि.८ : नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथे गावात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्यामुळे बौद्ध समाजातील आंबेडकरवादी युवक अक्षय भालेराव यांची जातीवादी गावगुंडाकडून निघृण हत्या करण्यात आली. पुरोगामी…

मान्सून संदर्भात मोठी अपडेट ; अखेर मान्सून देशात दाखल

मुंबई: मान्सून संदर्भात हावामन विभागाने आनंदाची बातमी दिली आहे, ती म्हणजे अखे मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा हवामान खात्याने केली आहे. यावेळी मान्सून तब्बल आठ दिवस उशिरा भारतात पोहोचला आहे. येत्या १६ तारखेपर्यंत महाराष्ट्रात त्याचे…

भयानक..! प्रेयसीचे तुकडेकरून कुकरमध्ये शिजवून घातले कुत्र्याला ; मुंबईच्या मीरा रोड परिसरात घडली…

मुंबई : मुंबईच्या मीरा रोड परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट घडली आहे. मीरा रोड याठिकाणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय व्यक्तीने आपल्या ३२ वर्षीय प्रेयसीची निर्घृण हत्या केली व हत्येनंतर आरोपीने प्रेयसीचा मृतदेहाचे तुकडे…

येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आपल्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था…

मुंबई दि. ७ जून - मुंबईत वसतीगृहात मुलीवर अत्याचार होतो ही सरकारला शरमेने मान खाली घालावी लागणारी घटना आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मुंबईत वसतीगृहात मुलीवर झालेल्या अत्याचार व हत्येनंतर आज विरोधी…

दिलीप सिद्धे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोटमध्ये ३१० जणांचे रक्तदान;मान्यवरांकडून शुभेच्छांचा…

अक्कलकोट,दि.६ : शिवराज्याभिषेक दिन व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त ३१० जणांनी रक्तदान केले.अक्कलकोटच्या प्रियदर्शनी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.शिबिराचे हे ३७ वे वर्ष आहे.या…

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीचे हस्तक; त्यांचा एक पाय कायम दिल्लीत : नाना पटोले…

मुंबई, दि. ५ जून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या इशाऱ्यावरच काम करतात. दिल्लीकरांनी सांगितल्याशिवाय हे एकही निर्णय घेऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीचे हस्तक असून…

सलगर येथे बैलगाड्या पळविण्याचा कार्यक्रम उत्साहात;कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी

अक्कलकोट, दि.५ : अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री जय हनुमान कारहुणी यात्रा- महोत्सवानिमित्त बैलगाड्या पळविण्याचा कार्यक्रम अपूर्व उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाने संपूर्ण सलगर ग्रामस्थांसह…
Don`t copy text!