दुधनी मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद, स्वामिंनी दाखविला हिरवा झेंडा
दुधनी : येथील मिट्टी की खुशबू अगरबत्ती यांच्यावतीने आणि युवकांच्या पुढाकाराने रन फॉर नेचर, दुधनी मॅरेथॉन २०२१ स्पर्धेचे आयोजन करण्यात आला होता. याला दुधनीकरांनी भर-भरुन प्रतिसाद दिला. निसर्गाचा संवर्धन, कोरोना लसिकरण, महिला सशक्तीकरण व…