ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महानगरपालिका, नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय

मुंबई : राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या…

पोलीस गृहनिर्माण प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 26 : पोलीस दलासाठी सुसज्ज पोलीस स्टेशन, सर्व सोयी सुविधा असलेली निवासस्थाने व अद्यावत प्रशासकीय इमारती देण्यासाठी शासन प्राधान्याने प्रयत्न करीत आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या माध्यमातून…

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ११२ कोटींचा निधी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाने…

मुंबई, दि. 26 :- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून परिवहन महामंडळातील एस.टी. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून…

मताधिकार जागृतीसाठी लोकशाही दीपावली स्पर्धा

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘लोकशाही दीपावली’ स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे. मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरण आणि मतदार…

लोकल किंवा रेल्वेप्रवासासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता लसीच्या दोन्ही मात्रा अनिवार्य

मुंबई, दि. २६ :- वैद्यकीय सेवा, दूरसंचार क्षेत्र, गॅस पुरवठा, जल पुरवठा आदी सेवेतील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता लसीच्या दोन्ही मात्रा घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापुर्वी अत्यावश्यक सेवेवर विपरित परिणाम होऊ नये म्हणून अशा…

जिल्हा वार्षिक योजनेच्या 574 कोटीच्या खर्चास मान्यता – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

सोलापूर, दि.25 : जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत सर्वसाधारण 470 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 151 कोटी 10 लाख व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 4 कोटी 15 लाख असा एकूण 625 कोटी 25 लाखाचा जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर असलेला निधी सर्व…

मोट्याळ व कुडल येथे उच्च दाबाचे अतिरिक्त रोहित्र मंजूर : आ.कल्याणशेट्टी,१८ गावातील साडेसात हजार…

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढत असताना कमी दाबाचा वीज पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत.याचा विचार करून सतत पाठपुरावा करून मोट्याळ व कुडल येथे उच्च दाबाचे रोहित्र मंजूर करून आणले असून गुड्डेवाडी येथील…

एसटीची १७.१७ टक्के भाडेवाढ; २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून होणार लागू – तिकिटात किमान ५…

मुंबई दि. २५ ऑक्टोबर २०२१ – इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली. एसटी महामंडळाने…

धवलसिंह मोहिते पाटील यांचा अक्कलकोट दौरा, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उद्या बैठक

अक्कलकोट, दि.२५ : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांचा लवकरच अक्कलकोट तालुका दौरा होणार आहे. यासंदर्भात उद्या दि.२६ रोजी अक्कलकोट काँग्रेस भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातील आजी व माजी…

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ – परिवहन मंत्री…

मुंबई, दि. 25 : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली असून दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना 5 हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना 2500 रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी…
Don`t copy text!