ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कार्तिक वारी पूर्ववत करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाची मागणी

सोलापूर : कोरोना महामारीमुळे सध्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या सर्व परंपरांवर निर्बंध घालण्यात आले होते. ते सर्व निर्बंध आता शिथिल करून महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणारे वारी आणि वारकरी परंपरेतील कार्तिकी वारी…

Breaking…! मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची बाधा

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज यांच्यासह त्यांच्या मातोश्रीं यांनाही कोरोना झाला आहे. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची पुष्टी केली आहे. राज आणि त्यांच्या आईंना कोरोनाची सुक्ष्म लक्षणं असून ते घरीच उपचार घेत…

पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरू होणार..! टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर होणार निर्णय

मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पहिली ते चौथीपर्यंतचे सवर्ग सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांनी संमती दर्शविली. गेल्या दोन वर्षांपासून मुले शाळेपासून…

विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांचा प्रसार करून त्यांना प्रोत्साहन द्या – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री…

पुणे, दि.22 : विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक तयार केलेल्या संशोधन प्रकल्पांना आणि त्यातून तयार केलेल्या उपकरणांना प्रसिद्धी देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.…

विकास कामातून सोलापूरची वेगळी ओळख निर्माण करु -पालकमंत्री दत्तात्रय भरणे

सोलापूर, दि.22 :- महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामे राबविली जात आहेत. पुढील काळात विकासकामातूनच सोलापूरची राज्यात वेगळी ओळख निर्माण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, वने व सामान्य…

नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करून लसीकरण मोहिमेला अधिक गती द्यावी – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

सोलापूर, दि. 22 (जिमाका) :- जिल्ह्यात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम राबवली जात असून आज पर्यंत  27 लाख 75 हजार नागरिकांचे लसीकरण झालेले असले तरी जिल्ह्यातील एक ही नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाने जनजागृती मोहीम…

सर्व शासकीय यंत्रणांनी 30 ऑक्टोबर पर्यंत प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत –…

सोलापूर, दि.22  : जिल्हा नियोजन समितीच्या वतीने मंजूर करण्यात आलेला निधी शंभर टक्के खर्च झाला पाहिजे. यासाठी विविध विकास कामांचे प्रस्ताव तयार करून ते तात्काळ प्रशासकीय मान्यतेसाठी दिनांक 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत सादर करावेत, असे निर्देश…

धोत्रीचा गोकुळ शुगर यावर्षी उच्चांकी दराची परंपरा कायम राखेल : शिंदे; गोकुळ शुगरच्या सातव्या गळीत…

अक्कलकोट, दि.२२ : धोत्रीचा गोकुळ शुगर कारखाना मागच्या दोन वर्षात अडचणीत होता ही गोष्ट खरी आहे पण मागच्या गळीत हंगामातील सर्व देणी पूर्ण केली आहेत. त्यामुळे यावर्षीच्या उसाला पुन्हा उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम राखू, अशी ग्वाही चेअरमन…

वटवृक्ष मंदिरास बॉम्ब शोध पथकाची भेट, ए.पी.आय. प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर, परिसरात…

अक्कलकोट - येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सोलापूर ग्रामीण बॉम्ब शोध पथकाने भेट देऊन मंदिर व परिसराची पाहणी करून तपासणी केली. ए.पी.आय. प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी मोहीम पार पडली. या कामी त्यांना पी.आय. अनंत…

कुरनूर धरणाचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्याच्या हालचाली; जिल्हाधिकार्‍यांनी केली धरण परिसराची…

अक्कलकोट  : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेल्या मागणीनंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज कुरनूर धरणाची पाहणी केली. या भेटी दरम्यान कुरनूर धरणाचा पर्यटन क्षेत्रात समावेश करावा या दृष्टीने विचार करून संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली…
Don`t copy text!