ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविणार, अम्युझमेंट पार्क देखील सुरू करणार ; मुलांचे…

मुंबई दि 18: कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने  राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे…

सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्याच्या सोडवणुकीसाठी संयुक्त समिती स्थापन करा – मुख्यमंत्री उद्धव…

मुंबई, दि. १८ : - सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. त्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्यात यावी. जेणेकरून प्रश्न, अडचणीच्या सोडवणुकीसाठी विभागनिहाय आढावा घेऊन निर्णय़ घेणे सुलभ होईल, असे निर्देश मुख्यमंत्री…

एनसीबीच्या अधिकार्‍याने आर्यन खान याचे कधी काऊ़सिलिंग केले त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग समोर आणावे…

मुंबई दि. १८ ऑक्टोबर - इलेक्ट्रॉनिक पुरावे दाखवणार्‍या एनसीबीच्या अधिकार्‍याने कधी काऊंसिलिंग केले ते सांगावे आणि त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग समोर आणावे असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री…

कार्तिकी यात्रेबाबत शासनस्तरावरच होणार निर्णय ; मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर…

मारुती बावडे अक्कलकोट,दि.१८ : राज्य सरकारने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे नियम आणि अटीच्या शर्तीवर खुली केली आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या १५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीची यात्रा आहे. परंतु यासंदर्भात अजून ठोस निर्णय झालेला नाही. लवकरच…

उद्योजक उमेश पाटील यांनी उद्योग क्षेत्रात घेतलेली भरारी कौतुकास्पद, चपळगाव ग्रामस्थांच्यावतीने सरपंच…

अक्कलकोट, दि.१७ : उद्योजक उमेश पाटील हे चपळगावकरांना लाभलेले उत्तुंग नेतृत्व आहे. ते सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी भूमिकेतून काम करतात. उद्योग क्षेत्रात त्यांनी घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार अहमदाबाद येथील जी.एस. पी कंपनीचे…

सरपंच उमेश पाटील यांचा एस.बी प्रतिष्ठान व बाणेगाव मित्रपरिवाराच्यावतीने सत्कार

अक्कलकोट, दि.१७ : चपळगावचे सरपंच तथा मनीषा ऍग्रोचे प्रमुख उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चपळगाव येथे एस.बी प्रतिष्ठान व बाणेगाव मित्र परिवाराच्यावतीने जंगी सत्कार सोहळा पार पडला. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बसवराज बाणेगाव यांनी…

सर्वव्यापी सर्वस्पर्शी नेतृत्व : चपळगावचे सरपंच उमेश पाटील

आज काल खूप जण सत्ता ,संपत्ती ,बडेजावच्या पाठीमागे लागलेली दिसून येतात. या सगळ्यातून सर्वसामान्यांमध्ये मिळून-मिसळून आपुलकीने वागणारे खूप कमी लोक दिसून येतात. यापैकीच एक नाव म्हणजे चपळगावचे विकासरत्न सरपंच तथा उद्योजक उमेश पाटील…

चपळगावात उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन, सरपंच उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त उपक्रम

अक्कलकोट, दि.१६ : चपळगावचे सरपंच तथा उद्योजक उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त उद्या (रविवारी) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजता चपळगाव येथे उमेश पाटील मित्र मंडळाच्या वतीने गरजूंना संसारोपयोगी साहित्यांचे…

समर्थ बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान ‘ वाग्यज्ञ ‘ अमृतवक्ते विवेक…

सोलापूर, (प्रतिनिधी):- सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या समर्थ सहकारी बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्ताने दि. 18 ते 20 ऑक्टोबर या तीन दिवशी सायंकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी हुतात्मा स्मृती मंदिरात वाग्यज्ञाचे आयोजन…

विजयादशमीच्या मुहूर्तावर वटवृक्ष मंदिरातील अतिथी कक्षाचे उद्घाटन 

अक्कलकोट -  येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कार्यालयातील अत्याधुनिक व वातानुकूलित नूतन अतिथी कक्षाचं उद्घाटन सोहळा विजयादशमी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मोठ्या थाटामाटात व उत्साहात पार पडला.  मंदिर समितीचे पुरोहित गुरुवर्य…
Don`t copy text!