अश्विन पौर्णिमेनिम्मित तुळजाभवानी मातेच्या दरबारात आकर्षक फुलांची सजावट
तुळजापूर - आदीमाया आदिशक्ती कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी माता
दसऱ्यादिवशी सिमोल्लंघन झाल्यानंतर तुळजाभवानी माता ५ दिवस श्रम निद्रा घेते. त्यानंतर अश्विन पोर्णिमेदिवशी पहाटे लवकर तुळजाभवानी माता सिंहासनावर आरूढ झाली आहे.
बुधवारी…