वीर सावरकर म्हणजे त्याग, स्वातंत्र्य, बंधुभावाचे प्रतीक, अक्कलकोट शहरात वीर सावरकर चौक फलकाचे अनावरण
अक्कलकोट,दि .८ : वीर सावरकर म्हणजे त्याग, स्वातंत्र्य, बंधुभाव या त्रिसूत्रीचे प्रतीक आहेत म्हणून या चौकाचे नाव सावरकर चौक आहे, असे प्रतिपादन नगरपालिकेचे पक्षनेते महेश हिंडोळे यांनी केले. अक्कलकोट शहरातील सावरकर चौक या ठिकाणी वीर सावरकर…