ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वागदरी जिल्हा परिषद गटात रस्त्यांसाठी १ कोटी ११ लाखांचा निधी मंजूर,आनंद तानवडे यांच्या प्रयत्नाला यश

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२ : वागदरी जिल्हा परिषद मतदारसंघात विविध रस्त्यांच्या विकास कामासाठी १ कोटी ११ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी दिली.सदर गावाकरिता देश स्वतंत्र…

अक्कलकोट तालुक्यात म्हेत्रे घराण्याने विकासाचे राजकारण केले, सातनदुधनी येथे विकास कामाचे भूमिपूजन

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यात मागच्या वीस वर्षापासून म्हेत्रे घराण्याने विकासाचे राजकारण केले आहे. ते यापुढेही कायम ठेवून प्रत्येक गावच्या विकासाचा अनुशेष भरून काढू,असे प्रतिपादन दुधनी बाजार समितीचे…

काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डाॅ.धवलसिंह गुरूवारी काँग्रेस भवनात पदभार घेणार●

अकलूज :- काँग्रेसचे नूतन जिल्हा अध्यक्ष डाॅ धवलसिंह मोहिते पाटील हे गुरुवार दि.9 सप्टेंबर रोजी पदभार घेणार आहेत.अशी माहिती काँग्रेस भवनातील सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले आणि माजी…

अक्कलकोट तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी माजी आमदार म्हेत्रे यांनी घेतली बांधकाम मंत्र्यांची…

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यात रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून तालुक्यातील काही प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री…

किणीमोड येथील अवैध दारू आड्यावर पोलिसांचा छापा

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील किणीमोड तांड्यावर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या वतीने अवैध धंद्यावर छापा टाकून हातभट्टी दारू तयार करण्याचे गूळ मिश्रित रसायन मोठ्या प्रमाणात सापडून आले आहे. ही कारवाई दि…

किणी येथे तालुकास्तरीय प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील किणी येथे तालुकास्तरीय प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या हस्ते करण्यात आले.उपसरपंच अमोल हिप्परगे यांच्या पुढाकाराने या…

कोरोना रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत सातत्य ठेवण्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

सोलापूर, दि.3: जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र सर्वच विभागांनी कामात सातत्य ठेवावे, कोणत्याही बाबतीत हयगय करू नका. नागरिकांनीही कोरोनाच्या नियमाचे पालन करावे, कोरोनाला सर्वांच्या सहकाऱ्याने…

गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा.. नानांच्या नाना तऱ्हा..विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा टोला

मुंबई, दि.३ सप्टेंबर : नाना पटोले यांचा नवा चेहरा पुनः महाराष्ट्राला पाहायला मिळाला. गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा अशा प्रकारे, नाना यांचा बैठकीत मुजरा आणि मिडियात गोंधळ असं एक गोंधळी नाना म्हणून नवं कॅरेक्टर या निमित्ताने महाराष्ट्राला…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या निधीसाठी समिती सदस्यांसह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना…

सोलापूर, दि.3: येथील  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी यांचा भव्य पुतळा आणि स्मारक निर्मितीसाठी एकूण नऊ कोटी रुपयांचा निधीची आवश्यकता आहे . त्यातील दोन कोटी रुपये निधी विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे.…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस

ठाणे,दि.३ : ताई, तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करू... तुम्ही चिंता करू नका लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना आज दिल्या. फेरीवाल्यांविरुद्ध…
Don`t copy text!