ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पुण्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ७ :- पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक असून या गुन्ह्यातील बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत आरोपींना अटक करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे. सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा…

माथाडी मंडळांच्या भरतीत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणार – कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांची…

मुंबई, दि. ७ - असंघटित कामगार असलेल्या विविध माथाडी मंडळांमध्ये रिक्त पदे मोठ्या प्रमाणात असून ही पदे भरण्यासाठी आवश्यक आकृतीबंध, सेवाप्रवेश नियम तयार करण्यात आले आहेत. याबाबतची भरतीप्रक्रिया सुरू करण्याची कार्यवाही करतानाच या भरतीमध्ये…

प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन माढा तालुक्यात जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून ई- पीक पाहणी

सोलापूर, दि.७: माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक पाहणीस जिल्हाधिकरी मिलिंद शंभरकर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. ई - पीक पाहणी ॲप चालू आहे का ? तुम्ही ॲपवर माहिती भरली का? अशी विचारणाही प्रत्यक्ष जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी केली.…

विरोधकांना नमवण्यासाठी ईडीचा गैर वापर – शरद पवार

पुणे : ईडीकडून करण्यात येणारी कारवाई म्हणजे राज्यांच्या अधिकारांवर गदा आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटले आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील महाविकास आघाडीमध्ये…

देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकार्‍यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर मविआच्या मंत्र्यांना टार्गेट केले…

मुंबई दि. ७ सप्टेंबर - भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकार्‍यांसोबत दिल्लीत बैठक घेतल्यानंतर मविआच्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक…

पूरग्रस्त शेतकरी, बाधितांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई  : राज्यात अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना २०१९ च्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यांची अमंलबजावणी तसेच केंद्र शासनाकडून पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्‍या एनडीआरएफच्या मदत निकषात वाढ करण्यात…

पोलिसांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून गणेशोत्सव साजरा करा ;पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांचे आवाहन

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.६ : कोरोनामुळे शासनाने आणि प्रशासनाने काही निर्बंध मंडळांवर लागू केले आहेत त्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत सार्वजनिक गणेश मंडळाने यंदा देखील हा उत्सव साधेपणाने साजरा करावा आणि परंपरा जपावी,…

महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त पदी डॉ.निरूपमा डांगे रूजू

नवी दिल्ली, दि. 6  : महाराष्ट्र सदनात अपर निवासी आयुक्त पदावर डॉ. निरूपमा डांगे या आज सोमवारी रूजू झाल्या आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतील 2007 च्या तुकडीच्या  डॉ. निरूपमा डांगे या आहेत. 2018 मध्ये त्या बुलढाणा जिल्ह्यांच्या जिल्हाधीकारी…

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनांना पथकरातून सवलत – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री…

मुंबई, दि. ६ – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)…

नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर दि.4  : मेघोली लघु पाटबंधारे तलाव फुटल्यामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन देऊन या दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.…
Don`t copy text!