ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आरोग्य विभागाची कामाची दखल, मुख्यमंत्र्याकडुन प्रशंसा

सोलापूर दिनांक : २२ जुलै २०२१ रोजी आरोग्य समिती सभा जिल्हा परिषदे सोलापूर येथील शिवरत्न सभागृह येथे उपाध्यक्ष् तथा सभापती आरोगय समीती दिलीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरवातीला दिवंगतांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहून सभेस…

चिपळूणमध्ये पूरस्थिती गंभीर; अडकलेल्या नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू

रत्नागिरी : बुधवारी दुपारपासून रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर चिपळूण शहर सध्या पाण्यात आहे. शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड,…

रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई दि २२ : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात…

कणकवली – कनेडी मल्हार पुलाचा काही भाग कोसळला; वाहतूक बंद

सिंधुदुर्गनगरी दि. 22 (जि.मा.का.) - जिल्ह्यात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे कणकवली - कनेडी दरम्यानच्या मल्हार पुलाचा काही भाग कोसळला असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे कनेडी परिसरातील गावांचा कणकवली शहराशी संपर्क…

बहुतांश नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; एनडीआरएफच्या २ तुकड्या दाखल

कोल्हापूर, दि.22: जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफ च्या 2 तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. एक तुकडी शिरोळ तालुक्यात तर दुसरी तुकडी करवीर…

अकरावी सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आवेदनपत्रे सादर करण्याची सुविधा असणारे संकेतस्थळ तांत्रिक तूर्त…

मुंबई, दि. २२ : सन 2021-22 च्या इयत्ता 11 वी प्रवेशसाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा (CET) ऑनलाईन आवेदनपत्रे सादर करण्याची सुविधा असणारे संकेतस्थळ तांत्रिक कारणास्तव तूर्त बंद ठेवण्यात आले आहे. ही सुविधा पूर्ववत सुरु झाल्यानंतर…

कोल्हापूर जिल्ह्यात २३ जुलैला ‘ऑरेंज अलर्ट’; नागरिकांना सावधानतेचा इशारा

कोल्हापूर, दि. 22 : भारतीय हवामान वेधशाळेने कोल्हापूर जिल्ह्यासाठी 21 ते 25 जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. दि. 22 जुलै करिता ‘रेड’ तर 23 जुलै करिता ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. जिल्ह्यातील सर्वच डोंगराळ भागामध्ये…

रत्नागिरी, पालघर, रायगड, कोल्हापूर व ठाणे जिल्ह्यातील पूरस्थितीत मदतीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा…

मुंबई, दि. २२ : रत्नागिरी, पालघर, रायगड, कोल्हापूर व ठाणे जिल्ह्यातील पूरस्थितीत मदतीसाठी जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून सर्व प्रकारची मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत सर्व तैनात असलेल्या यंत्रणा सध्या युध्दपातळीवर काम…

वटवृक्ष मंदिरातील गुरुपौर्णिमा संपन्न होणार साध्या पद्धतीने; सलग दुसऱ्या वर्षीही जाणवणार भाविकांची…

अक्कलकोट - गुरूंचे गुरु, सद्गुरूंचे गुरु, ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दत्तसंप्रदायातील माहितीमुळे श्री गुरु स्वामी समर्थांवर लाखो स्वामी भक्तांची निस्सीम श्रद्धा आहे.  त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी…

अक्कलकोटमध्ये रब्बी हंगाम पिक स्पर्धेचे बक्षीस वितरण, सांगवीच्या संजयकुमार भोसलेंनी घेतले हरभरा…

अक्कलकोट,दि.२१ : अक्कलकोट तालुका कृषी विभागाच्यावतीने सन २०२०-२१ या वर्षा करिता रब्बी हंगामात पिक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सांगवी (बु) येथील प्रगतशील शेतकरी संजयकुमार भोसले यांनी हरभरा पिकामध्ये हेक्टरी ३४ क्विंटल ८० किलो एवढे…
Don`t copy text!