ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार यांचा आडियो क्लिप व्हायरल, काय आहे? त्या क्लिपमध्ये वाचा…

बंगळुरू : कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार यांचा एक आडियो क्लिप व्हायरल झाला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या फोन कॉलमध्ये नलीनकुमार यांनी मुख्यमंत्री यडीयुरप्पा मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणार आहेत,…

सोलापूर आकाशवाणीचे कार्यक्रम नेहमीच आशय संपन्न – नीरज अग्रवाल

सोलापूर दि. १९ - आषाढी एकादशीच्या सोहळ्याचे राज्यस्तरीय प्रसारण सुरळीत पार पडावे म्हणुन आकाशवाणी आणि दुरदर्शनचे पश्चिम क्षेत्राचे अतिरिक्त महासंचालक श्रीयुत नीरज अग्रवाल सोलापूर दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी आकाशवणी सोलापूर केंद्राला भेट…

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! सेवाकार्यात अधिकाधिक योगदान देण्याचे…

मुंबई, १९ जुलै : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते/कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून/ टीव्ही माध्यमातून जाहिराती…

सफाई कामगारांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा नुकसानभरपाईचा देण्यात आला धनादेश

सोलापुर - ड्रेनेजमधील चेंबर मध्ये उतरून काम करत असताना विषरी वायूमुळे मरणपावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयानुसार सोमवारी महापौर कार्यालयामध्ये पाच कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा…

राज्यपालांच्या हस्ते ‘मुंबई रत्न’ पुरस्कार प्रदान, प्रत्येकाने समाजासाठी अधिक योगदान दिल्यास देश…

मुंबई : उद्योजक, कलाकार, वकील, वैद्यकीय तज्ञ असे सर्वच जण समाजासाठी आपापल्या परीने योगदान देत असतात. मात्र सर्वांना आरोग्य सेवा व शिक्षण उपलब्ध करून, तसेच गरिबी हटवून देश आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येकाने समाजासाठी अधिक योगदान दिले पाहिजे…

मानाच्या पालख्यांचे वाखरीत आगमन, प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्वागत

पंढरपूर, दि.19: आषाढी एकादशीसाठी आज मानाच्या पालख्यांचे वाखरी येथे आगमन झाले. मानाच्या पालख्यांचे स्वागत जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तर विठ्ठल-रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज…

सुशील गायकवाड यांनी व्यवस्थेतील असंख्य पैलू सजगतेने मांडले : डॉ. घोलप, राजहंस च्या…

उत्तर सोलापूर : "कृषी महाविद्यालयातून मातीचे शिक्षण घेता घेता शिक्षण व्यवस्थेची माती कशी झाली ? याचे यथार्थ चित्रण करत तत्कालीन समाजजीवन, जगण्याच्या कक्षा आणि महत्वाचं म्हणजे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीच्या काळातील जीवन यातील अनेक…

आषाढी एकादशीनिमित्त उद्या रंगणार अभंगमैफल ; गायक दीपक कलढोणे यांचा ‘तुकोबांची अभंगवाणी’…

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त मंगळवार दि. २० जुलै सकाळी ८ वाजता दुर्वांकुर प्रस्तुत 'तुकोबांची अभंगवाणी' हा कार्यक्रम कोरोनाच्या काळामुळे ऑनलाईन माध्यमातून सादर होणार आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य सुप्रसिद्ध गायक, संगीतकार दीपक…

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना छातीत दुखू लागल्यामुळे ग्लोबल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. महापौरांच्या तब्येतीविषयी अद्याप सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. सध्या महापौर वैद्यकीय देखरेखीत आहे. महापौरांची तब्येत…

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार – कौशल्य…

मुंबई, दि. 18 : बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे मंडळाकडील एकूण 8 शैक्षणिक वर्षातील सुमारे 10 लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे जारी करण्यात…
Don`t copy text!