ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सीमेलगतच्या तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवा, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

सोलापूर, दि. 17 : सोलापूर जिल्ह्यास लागून असलेल्या सांगली, सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना लागून असलेल्या तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करा. तेथील टेस्टींग आणि ट्रेसिंग वाढवा,…

सोलापुरात गर्भवती महिलांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात

सोलापूर, दि.१७ : गर्भवती स्त्रियांचे covid लसीकरण याबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये खूप संभ्रम होता. पण संशोधनाअंती असे लक्षात आले की गरोदरपणात covid होण्यापेक्षा लस घेणे जास्त फायदेशीर ठरते. त्यामुळेच नवीन आदेशानुसार गरोदरपणाच्या सर्व…

दर्शनाळ येथे बालविवाह थांबवा अभियान उपक्रम

अक्कलकोट, दि.१७ : अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ येथे एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत बालविवाह थांबवा अभियान दर्शनाळ अंगणवाडी क्रमांक ३ / २२३ व मिनी अंगणवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने बालविवाह थांबवा अभियान राबविण्यात आले. या…

अक्कलकोट तालुक्यात कोरोना लसीकरणाला अल्प प्रतिसाद, शहरातील नागरिकांची लसीसाठी ग्रामीण भागाकडे धाव

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१४ : संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु आजही ग्रामीण भागामध्ये या लसीकरण संदर्भात मोठे गैरसमज असल्याने या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. अक्कलकोट…

राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा वेगळी आहे त्यामुळे एकत्र येणं शक्य नाही. या चर्चांमध्ये…

मुंबई दि. १७ जुलै - नदीची दोन टोकं जोपर्यंत पाण्याचा प्रवाह असतो तोपर्यंत दोन्ही टोकं एकत्र येत नाही. राष्ट्रवादीची विचारधारा आणि भाजपची विचारधारा वेगळी असताना एकत्र येणं शक्य नाही. या चर्चांमध्ये तथ्य नाही असा स्पष्ट खुलासा राष्ट्रवादी…

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट पूर्वनियोजित…

मुंबई दि. १७ जुलै - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे घेतलेली भेट पुर्वनियोजित होती. तसेच या भेटीची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील…

..तर त्या बारमालकांना अद्याप अटक का नाही? अनिल देशमुख प्रकरणी काँग्रेसचै ईडीला चार सवाल

मुंबई : बारमालकांकडून कथितरित्या जमा केलेले पैसे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले असतील तर मग लाच दिल्याच्या आरोपाखाली ईडीने अद्याप त्या बारमालकांना गजाआड का केले नाही, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व…

मैंदर्गी शहरातील दिव्यांगासाठी १ लाख ७७ हजार रुपये थेट बँक खात्यात जमा

अक्कलकोट,दि.१७ : मैंदर्गी शहरातील २५ दिव्यांगासाठी प्रति लाभार्थी सात हजार शंभर प्रमाणे एकुण १ लाख ७७ हजार ५०० रुपये थेट बॅक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी दिली. केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या…

दुधनी नगरपरिषदेकडून दिव्यांगाच्या खात्यात थेट अनुदान जमा,लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

अक्कलकोट, दि.१५ : शासन निर्णयाप्रमाणे दुधनी नगर परिषद अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान वाटप केल्याची माहिती मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी दिली. प्रत्येक नगरपरिषदेस दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ५ टक्के निधी राखुन ठेवावा लागतो.त्यास…

गोगांव येथे जेष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरण

अक्कलकोट,दि.१७ : अक्कलकोट तालुक्यातील गोगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कोरोना लसीकरण मोहीम राबवण्यात आली. याला चांगला प्रतिसाद मिळाला. वागदरी प्राथमिक आरोग्य केंद्र वागदरी येथे कोव्हिड १९ लसीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत…
Don`t copy text!