ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जेईई मेन्सच्या चौथ्या सेशनच्या परीक्षेच्या तारखा जाहीर

दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्यावतीने घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्सच्या चौथ्या सेशनसाठीच्या परीकक्षासाठीचे प्रवेश पत्रक जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटकरून ही माहिती दिली आहे. त्याबरोबरच चौथ्या…

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या कोठडीत वाढ

मुंबई : पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांना आणखी चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे त्यांना आता १९ जुलै पर्यंत ईडी कोठडीत मुक्काम करावा लागणार…

तिर्‍हे येथे देशातील पहिला ब्रिज कम बंधार्‍याचे भूमिपूजन

सोलापूर  : दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिर्‍हे येथे बांधलेल्या देशातील पहिला ब्रिज कम बंधार्‍याचे भूमिपूजन  शुक्रवार, दि. 16 जुलै रोजी आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे ब्रिज कम बंधार्‍याची संकल्पना…

सत्तेचा मुकुट शिवसेनेकडे मात्र विकास राष्ट्रवादीचा – प्रवीण दरेकर

सोलापूर - राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विकासात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला आहे. सरकार ही काही महाविकास आघाडीची खाजगी मालमत्ता नाही . तुम्ही काही सत्तेचा ताम्रपट घेवून आला नाहीत. लोकांच्या भावनेचा अनादर केला तर जनता तुम्हाला तुमची जागा…

मालवाहतुकीत दोन महिन्यात एसटीने कमावले कोटी रूपये ; सोलापूर विभाग राज्यात आघाडीवर

सोलापूर, दि.15 : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल ते मे 2021 दरम्यान कडक टाळेबंदी असल्याने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. या काळात एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागाने एक कोटी नऊ लाख, 49 हजार 996 रूपयांचे उत्पन्न मिळविले असल्याची माहिती विभाग…

आषाढी वारी कालावधीत पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीस बंदी, जिल्हा प्रशासनाचे आदेश जारी

सोलापूर, दि.15 : आषाढी वारी कालावधीमध्ये पंढरपूर शहरातील मांस, मटण, मासे, मद्य विक्री व प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी भारत वाघमारे यांनी जारी केले आहेत. आदेशात म्हटल्यानुसार पंढरपूर शहरामध्ये 19 ते 24…

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी…!

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाद्वरे तयार करण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात…

राज्यात पावसाचा जोर कायम, रायगड, रत्नागिरी, सातारासह अन्य दोन जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोरदार बॅटींग सुरू असून त्याचा जोर कायम आहे. कोकण किनारपट्टी आणि पुण्याच्या घाट परिसरात पावसाने धुमशान घातला आहे. सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या पाच जिल्ह्यात अनेक ठिकाणी…

सार्वजनिक उपक्रमांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी निकष ठरविणार

मुंबई : राज्य सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याकरिता निकष निश्चित करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या…

राज्यातील वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे

मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा , गट- अ मधील व राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट अ मधील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षापर्यंत वाढविण्यास मंत्रिमंडळाच्या…
Don`t copy text!