ध्यास विश्वसार्ह बातमीचा

साडेपंधरा हजार पदांची भरतीप्रक्रिया लवकरच – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी…

 मुंबई, दि. 14: सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली असून गट अ ते क पर्यंतची एकूण 15 हजार 511 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार…

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह इतर सहा राज्यातील मुख्यमंत्र्यांशी “या…

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ जुलै रोजी सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. कर्नाटक, केरळ, ओडिशा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री…

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांनी घेतली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची…

मुंबई : सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस नेत्यांसमवेत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार…

अक्कलकोटमध्ये केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध स्वाक्षरी मोहीम सुरु, तालुका युवक काँग्रेसचा पुढाकार

अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाईच्या विरोधात मंगळवारी स्वाक्षरी मोहीम राबवून केंद्र सरकार विरुद्ध आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल, डिझेल व गॅस…

दारूबंदी उठवली म्हणून बारमालकाने केली चक्क पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा

मुंबई, दि.१३ : दारूबंदी उठवली म्हणून बारमालकाने चक्क पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा केली आहे. चंद्रपुर येथील दारुबंदी उठविल्यानंतर मद्यपींच्या आनंदाला पारावर उरला नाही.  आनंद व्यक्त करण्यासाठी चंद्रपूर शहराच्या वेशीवर…

माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंकडुन विचारपूस

मुंबई दि. 13 - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे कळताच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीची विचारपूस…

कोपर्डीच्या कन्येला न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा काढणार; मराठा क्रांती मोर्चातर्फे वाहिली…

सोलापूर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील घटनेला आज पाच वर्षे पूर्ण झाली असून अद्यापही त्या निष्पाप कन्येला न्याय मिळाला नाही. फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवण्यात आली होती, मात्र जर फास्टट्रॅक कोर्टाच्या केसच्या निकालाला पाच वर्षे लागत…

एसईबीसी आणि ईएसबीसी प्रवर्गातील उमेदवारांना दिलासा देणारे शासन निर्णय जारी

मुंबई, दि. 13 : सर्वोच्च न्यायालयाचा दि.5 मे, 2021 चा निर्णय विचारात घेता शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाच्या आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजेच दि. 14 नोव्हेंबर, 2014 पर्यंत ज्या उमेदवारांना…

राज्यातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना आता इस्रायलमध्ये शिकण्याची संधी ; राज्यपालांच्या उपस्थितीत…

मुंबई : राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता इस्त्रायल येथील विविध संस्थांमध्ये प्रायोगिक शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत याकोव्ह फिन्केलस्टीन व…

सोलापूरची कन्या गोंदियाच्या जिल्हाधिकारीपदी

सोलापूर / प्रतिनिधी ; सोलापूरची कन्या असलेल्या नयना अर्जुन गुंडे यांनी मंगळवारी गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. नयना गुंडे या मूळच्या…
Don`t copy text!