ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट ब्रेकिंग…अक्कलकोट दक्षिण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांची तडकाफडकी…

अक्कलकोट : अक्कलकोट दक्षिण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे कार्यभार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

अखेर NEETच्या UG परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

नवी दिल्ली : अखेर NEETच्या UG परीक्षेची तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज NEET च्या UG परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. कोरोनामुळे NEET परीक्षा होऊ शकली नव्हती. मात्र आता या सर्व विद्यार्थ्यांना…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल होणार?

नवी दिल्ली : सिने अभिनेते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसचा हात सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याची माहिती शत्रुघ्न सिन्हा यांच्या जवळच्या सुत्रांकडून देण्यात आली आहे. शत्रुघ्न सिन्हा हे २१ जुलै रोजी शहीद…

पीएचडीच्या प्रवेशपूर्व परिक्षेसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

सोलापूर, दि.12- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षेसाठी (पेट-8) अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. विविध विषयांच्या 644 जागा…

गावपातळीवरील सर्व समस्यांवर लवकरच तोडगा काढू ; आ. सुभाष देशमुख यांचे सरपंचांना आश्‍वासन

सोलापूर (प्रतिनिधी) : ग्रामविकासाच्या अनुषंगाने आगामी काळातील कामांचे नियोजन योग्यप्रकारे केले जाईल, गावपातळीवरील सर्व समस्यांवर योग्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल,  सर्व विभागातील अधिकार्‍यांची आणि सरपंचाची एकत्रित बैठक घेऊन…

अक्कलकोट येथील ख्वाजा दाऊद दर्गाचा उरूस कोरोनामुळे रद्द

अक्कलकोट, दि.१२ : अक्कलकोट शहरातील मुजावर गल्ली येथील ग्रामदैवत हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाचा यंदाचा दि.१४, १५, १६ जुलै रोजी होणारा उरूस कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष एजाज…

नाना पटोले यांचा “त्या” वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर नाना पटोले यांच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक…

संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासुन

नवी दिल्लीि : संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्टु या कालावधीत पार पडेल, अशी माहिती लोकसभा अध्यलक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे. सुटीचे दिवस वगळता संसदेचे पावसाळी अधिवेशन कामकाज १९ दिवस चालेल, असेही ते म्हचणाले. कोरोना प्रतिबंधन…

भरसभेत बोलत असताना अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा झटका ; मी आता ठीक आहे, मला भेटायला येऊ नये –…

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे विधानपरिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांना अकोला जिल्ह्यातील हिंगणा येथे भर सभेत बोलत असताना अचानक अर्धांगवायूचा सौम्य झटका आल्याची माहिती आहे. यानंतर त्यांना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.…

नाना पटोले यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीडून सडेतोड उत्तर

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप केले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार…
Don`t copy text!