ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुरनूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, हरणा नदीचा ‘फ्लो’ वाढला, शेतकऱ्यांतुन समाधान

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात हरणा नदीच्या परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत धरणाच्या पाणीसाठ्यात पंधरा टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात…

कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी कार्यकर्त्याला “या” कारणामुळे…

म्हैसूरु : कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे सद्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. या व्हिडीओमुळे काँग्रेसचे संकट मोचक समजले जाणारे काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. खांद्यावर हात ठेवण्याचा…

प्राण्यांना शारीरिक इजा दिल्याप्रकरणी काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल करा- अतुल भातखळकर

मुंबई : वाढत्या इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी मुंबई काँग्रेसच्यावतीने आज मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे नेते बैलगाडीतून आले. पण, नेत्यांची गाडीचं मोडल्यानं मोर्चात गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतं असून, घटनेचा…

अक्कलकोट रोटरी क्लबचा पद्ग्रहण सोहळा उत्साहात, अध्यक्षपदी दिनेश पटेल

अक्कलकोट,दि.१० : समाजात अनेक प्रकारच्या संस्था काम करतात परंतु रोटरीमुळे येथे काम करणाऱ्यांची देखील वेगळी ओळख झाली आहे.यामुळे सामाजिक बंधुभावात वाढ होत असल्याचे प्रतिपादन रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्यंकटेश चन्ना यांनी केले. …

शिवसेना आमदार भास्कर जाधव “या” विधानामुळे पुन्हा चर्चेत

रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या अधिवेशनामुळे शिवसेना प्रवक्ते तसेच आमदार भास्कर जाधव चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर एक नवी जबाबदारी येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, तिन्ही पक्षांना…

खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी ; भाजप…

बीड : बीडचे खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळातून डावलल्याने मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांचे राजीनामे सत्र सुरू आहे. एकाच दिवसात पंचवीस जणांनी राजीनामे दिली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात…

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त उद्या जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

सोलापूर,दि.१० : भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात कुटुंब नियोजन पद्धतीचा जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली…

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कारला अपघात

हिंगोली : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कारला अपघात झाला आहे. वर्षा गायकवाड यांच्या गाडीला एका टेम्पोने धडक दिली. सुदैवाने या अपघातात त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड या 9…

जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्जपुरवठा केल्याप्रकरणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस…

सातारा : कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्जपुरवठा केल्याप्रकरणी ईडीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस बजावली आहे. कारखान्याला दिलेले ९६ कोटींचे कर्ज कशाच्या आधारावर दिले? याचा खुलासा करण्याचे आदेश या नोटिसीत…

अयोध्या जमीन घोटाळ्यात आरएसएसचा ॲक्शन मूड ; चंपतराय, अनिल मिश्रांना मंदिर ट्रस्टच्या कामापासून…

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या जमीन खरेदीतील घोटाळ्याचा आरोपानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ऍक्शन मूडमध्ये आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपतराय आणि अनिल मिश्रा या दोघांना…
Don`t copy text!