ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वाढत्या महागाई विरोधात नागपुरात सायकल रॅली,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर…

नागपूर : पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंचे किमती भरमसाठ वाढल्याने सर्व प्रकारच्या महागाई वाढली असून लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. सरकारचे अपयश झाकण्यासाठी चेहरे बदलून चालणार नाही. तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे, अशी टीका…

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्याने पंकजा मुंडे नाराज?

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल बुधवारी राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व ४३ मंत्र्याना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे यांना…

राज्यातील मंजूर पोलिस ठाणी व कर्मचारी वसाहतींचे बांधकाम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे…

मुंबई, दि. 8 :- राज्यातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनातर्फे अनेक प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांच्या…

चित्रपट सृष्टीतील गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी कठोर कारवाई – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई  : मराठी चित्रपट सृष्टीतील वाढलेली गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी गृह विभागाने कठोर पाऊल उचलले असून यापुढे अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. याप्रकरणी दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप…

एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर…

मुंबई दि. ८ जुलै - एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पध्दतीने अडकवत आहेत. मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही त्यामुळे चौकशीतून ते…

नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा घेतला पदभार, पदभार स्विकारल्या नंतर मुख्यमंत्र्यांवर साधला…

दिल्ली : भाजपचे नेते नारायण राणे यांनी आज केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून पदभार स्वीकारला, नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा पदभार स्विकारल्या नंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात हजर; कारवाईमागे राजकीय सुडाचा वास

मुंबई : भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना समन्स बजावला होता. त्यामुळे खडसे चौकशीसीठी ईडीच्या कार्यालयात आज सकाळी आकरा वाजता हजर झाले आहेत. दोन तासांपासुन ईडीच्या कार्यालयात एकनाथ खडसे यांची चौकशी सुरु आहे.…

जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू- काश्मीर : जम्मू- काश्मीरमध्ये कुलगाम आणि पुलवामा येथे तीन वेग-वेगळ्या ठिकाणी पार पडलेल्या चकमकीत भारतीय जवानांनी 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री रात्री पुलवामाच्या पुचल भागात दहशतवादी आणि…

जिल्ह्यात तलाठयांचे बेमुदत रजा आंदोलन सुरू, शेतकऱ्यांची कामे खोळंबली

अक्कलकोट : सोलापूर जिल्ह्यात बुधवारपासून विविध मागण्यांसाठी तलाठी यांचे बेमुदत रजा आंदोलन सुरू झाले आहे. यामुळे ग्रामीण भागातील महसूल मधील यंत्रणा विस्कळीत झाली असून शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. खरीप पेरण्या झालेल्या आहेत अशातच…

शिरवळसह सहा आरोग्य केंद्रात हाल लाऊड क्लिनिक मशीन कार्यान्वित ; ग्रामीण रुग्णांना होणार लाभ, २३…

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यातील शिरवळसह सहा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हाल क्लाऊड क्लीनिक मशीन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या मशिनद्वारे २३ तपासण्या तेही तात्काळ उपलब्ध होणार आहेत.त्यामुळे ग्रामीण रुग्णांची मोठी सोय होणार आहे.…
Don`t copy text!