ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट रोटरीच्या अध्यक्षपदी दिनेश पटेल तर सचिवपदी अप्पासाहेब पाटील निवड, शनिवारी होणार पद्ग्रहण…

अक्कलकोट, दि.७ : २०२१ -२२ या वर्षीच्या अक्कलकोट रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी दिनेश पटेल यांची तर सचिवपदी अप्पासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली आहे.पदग्रहण सोहळा सोलापूर रोडवरील डी ग्रीन व्हीलेज रिसॉर्ट येथे शनिवार,दि.१० जुलै रोजी सकाळी १०…

अक्कलकोट बसस्थानकाच्या निधीसाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय,जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या अडचणी

अक्कलकोट, दि.७ : अक्कलकोट नवीन बसस्थानका संदर्भात आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीमध्ये बस स्थानक उभारण्याच्या कामात येत असलेल्या अडचणी आणि रखडलेल्या निधीबाबत…

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ, ईडीकडून जावईला अटक

मुंबई : भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे वादात सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना ईडीने दणका दिला आहे. ईडीने एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. मंगळवारी ईडीने दिवसभर त्यांची चौकशी केली…

नारायण राणे समर्थकांनी सोलापुरात फटाके फोडून साजरा केला जल्लोष

सोलापूर : स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात भाजपने आज स्थान देत शपथ दिल्याबद्दल सोलापुरात राणे समर्थकांनी एकच जल्लोष करत मिठाई वाटली आहे. येथील चार पुतळा येथे माजी नगरसेवक सुनील खटके , सागर शिंदे यांच्या…

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तारावर काँग्रेसची टीका

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा मेगा विस्तार आज संध्याकाळी सहा वाजता दिल्लीत पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या वाटेलाचार महत्वाची खाते महाराष्ट्राच्या वाटेला मिळाली आहेत. माजी मुख्यमंत्री, राज्यसभा…

बेघर, ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन कार्यान्वित, समस्यांबाबत करा 14567 वर कॉल

सोलापूर,दि.7: राज्यातील बेघर, अत्याचारग्रस्त ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान आणि जनसेवा फाऊंडेशन पुणे यांच्या विद्यमाने 14567 टोल फ्री राष्ट्रीय…

एम.एस युथ फौंडेशन व बसवेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक व निवृत्त शिक्षकांचा…

मैंदर्गी : एम. एस. युथ फाउंडेशन आणि श्री बसवेश्वर चारीटेबल ट्रस्टचा माध्यमातून मैंदर्गी शहरात केलेले सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य कौतुकास्पद आहे. या संस्थेचे अध्यक्ष महेश शावरी हे सिंगापूर येथे अभियंता म्हणुन कार्यरत असताना देखील ज्या…

दुधनी परिसरात पावसाची दमदार हजेरी, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

दुधनी : दुधनी येथे बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. दुपारी दोनच्या सुमारास आकाशात काळे ढग जमण्यास सुरुवात झाली. आणि दुपारी अडीचच्या सुमारास पावसाला…

खरीप हंगामासाठी पीक विम्याची मुदत 15 जुलैपर्यंत ; जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे कृषी…

सोलापूर,दि.7: खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत 15 जुलै 2021 असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. पीक…

संभाव्य तिसऱ्या लाटेतही आपापल्या जिल्ह्यातील उद्योग सुरू राहतील यादृष्टीने नियोजन करावे –…

मुंबई दिनांक ७ : राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मोठ्या उद्योपतींची बैठक घेऊन त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्याच्यादृष्टीने करावयाच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन करावे, ज्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या…
Don`t copy text!