ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नाराजीच्या प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली “ही” प्रतिक्रिया

मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळं पंकजा मुंडे नाराज असल्याची सध्या राज्यात जोरदार चर्चा आहे. यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन फेटाळून सर्व आरोप लावली आहे.…

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त वागदरी येथे वृक्षारोपण ; अक्कलकोट भाजपचा उपक्रम

अक्कलकोट : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यप्राप्ती नंतरही अनेक राजकीय घडामोडीत आपल्या प्रखर राष्ट्रवादी विचारांचा परिचय करून दिला.  त्यातूनच जम्मू काश्मीरला ३७० व्या कलमाद्वारे विशेष दर्जा देण्याच्या…

ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात राहुल गांधींच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

दिल्ली : उर्जामंत्री नितीन राऊत आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अचानक दिल्ली दौरा केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सध्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात सध्या वाद असल्याच्या…

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे पाठोपाठ मंदाताई खडसे यांनाही ईडीने बजावली चौकशीसाठी नोटीस

मुंबई : पुणे येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुण्यामधील भोसरी येथील वादग्रस्त…

‘पवित्र’ प्रणालीच्या (PAVITRA) माध्यमातून सुमारे सहा हजार पदे भरण्याची प्रक्रिया राबविणार

मुंबई, दि. 8; राज्यातील सुमारे सहा हजार 100 शिक्षण सेवकांची पदे भरण्यास हिरवा कंदिल मिळाला आहे. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारामुळे भरती प्रक्रियेला गती मिळाली आहे. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र (PAVITRA)…

मागण्या मान्य झाल्या खेरीज संप मागे घेणार नाही, जिल्हा तलाठी संघटनेचा इशारा

सोलापूर दि.८(प्रतिनिधी) : विविध मागण्या मान्य झाल्याखेरीज संप मागे घेणार नाही, असा इशारा सोलापूर जिल्हा तलाठी संघटनेने दिला आहे. दरम्यान या संपाला राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र शाखा सोलापूर संघटनेच्यावतीने पाठिंबा जाहीर करण्यात…

अक्कलकोट येथे म.रा. मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयाचा शुभारंभ

अक्कलकोट : शहरातील विजयकामगार चौक परिसरात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, शाखा अक्कलकोटच्या कार्यालयाचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार संपादक, सुनिल पवार यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थाच्यां प्रतिमेचे पुजन करण्यात आले.…

केंद्रीय सहकार मंत्रीपद अमित शहा यांच्याकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चिंता?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा महाविस्तार बुधवारी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पार पडला. देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार खात्याची निर्मिती केली आहे. या खात्याची जवाबदारी अमित शहा…

मंद्रुप ट्रामा केअर सेंटर इमारतीचा आरखडा सादर करण्याचे आदेश, आ. सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला…

सोलापूर (प्रतिनिधी) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप ग्रामीण रूग्णालयात मंजूर ट्रामा केअर सेंटर इमारतीचे अंदाज पत्रक आणि आरखडा सादर करण्याचे आदेश आरोग्य सेवा उपसंचालक मंडळाने बांधकाम विभागास दिले आहेत. याबाबत आ. सुभाष देशमुख यांनी निधी…

केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री पदाची सूत्रे स्वीकारताच रावसाहेब दानवे यांनी केली मुंबईलोकल संदर्भात…

दिल्ली : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्रीपदाची सूत्र स्विकारताच मुंबई लोकल संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्य सरकारनं लोकल सुरू करण्याची विनंती केली, तर केंद्र सरकार लगेच मुंबई लोकल सुरू करेल, असे आश्वासन…
Don`t copy text!