ध्यास विश्वसार्ह बातमीचा

साडेसात लाखाची लाच घेणार्‍या सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह दोघांना पकडले; हद्दीच्या…

सोलापूर, (प्रतिनिधी)ः- गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला मदत करतो म्हणून आरोपीकडून साडेसात लाखाची लाच घेताना सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह सहाय्यक पोलीस निरीक्षकाला रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवार दि. 9 जुलै रोजी झाली. पोलीस…

इंजन बदलण्याची गरज काँग्रेसला, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाना पटोले यांना प्रत्युत्तर

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी टीका केली होती. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस…

हिप्परगा तलाव पक्षी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करा, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

सोलापूर, दि.९: हिप्परगा तलाव सोलापूर शहराच्या नजीक असल्याने याठिकाणी विविध प्रकारचे पक्षी आढळतात. उजनी धरणाप्रमाणे याठिकाणी सुशोभीकरण करून पक्षी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. लाभक्षेत्र…

कोरोनामुक्त गावातील शाळा सोमवारपासून सुरू करा ; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

सोलापूर, दि.९: शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या 450 गावातील 335 शाळा सोमवारपासून सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिल्या. राज्य शासनाने नुकतेच कोरोनामुक्त झालेल्या गावात…

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

मुंबई, दि. 09 (रानिआ): कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि डेल्टा प्लसचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची भिती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील 5 जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत…

जी भूमिका पंकजा मुंडेंची, तीच भूमिका भाजपची, मुंडे यांच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांची पुण्यात…

पुणे,दि.९ : जी भूमिका माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मांडलेली आहे, तीच भूमिका भाजपची आहे. राष्ट्र प्रथम,  नंतर पक्ष आणि नंतर स्वत: हीच आमची सर्वांची कार्यपद्धती आहे, त्यामुळे नाराजी वगैरे काही नाही,  असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील…

माजी सरन्यायाधीश न्या.शरद बोबडे ‘विधी पंडित’ पदवीने सन्मानित

मुंबई, दि.9 :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आज झालेल्या 108 व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे यांना…

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास ७५ कोटी रुपयांचे वाढीव भागभांडवल – अल्पसंख्याक विकास…

मुंबई, दि. 9 : नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी 75 कोटी रुपयांचे वाढीव भागभांडवल उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामधून अधिकाधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज…

कोविड 19 मुळे मयत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना रु 50.00 लक्ष चा विमा लाभाचे धनादेश पालक…

सोलापूर : जिल्हयाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते कोविड-19 मुळे मयत झालेल्या अंगणवाडी सेविकांच्या वारसांना रु.  50.00 लक्ष विमा लाभ देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वाती…

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्यावर मी ठाम ; थोरात-राऊतांच्या दिल्ली भेटीवर नाना पटोलेंनी दिली…

पुणे : महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्यावर मी ठाम आहे. तथापि स्थानिक नेत्यांशी बोलून चाचपणी केली जाईल. नंतर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…
Don`t copy text!