ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार महाराष्ट्रातून चौघांची वर्णी

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ मेगाविस्तार आज संध्याकाळी सहा वाजता पार पडणार आहे. महाराष्ट्रातील चौघांसह एकूण ४३ जणांची शपथ विधी आज होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांवर अधिक…

लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

मुंबई, दि. 6 : लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर …

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात…

केंद्र सरकारमधील मंत्री मंडळाचा विस्तार लवकरच होणार

दिल्ली,दि.७ : केंद्र सरकारमधील मंत्री मंडळाचा विस्तार येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. यासाठी अनेक राज्यातील नेत्यांना दिल्लीला बोलाविण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातून भाजपचे नेते नारायण राणे, कपिल पाटील, हिना गावित, रणजीत…

उत्कृष्ट संसदपटू व भाषण पुरस्कारांनी महाराष्ट्र विधिमंडळातील बारा सदस्य सन्मानित

मुंबई, दि.6 : विधानमंडळात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने विधिमंडळाच्या कामकाजात प्रयत्नशील राहून उत्कृष्ट कामकाज केल्याबदल महाराष्ट्र विधिमंडळातील बारा सदस्यांना उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषणासाठीचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.…

केंद्र शासनाने महाराष्ट्राला प्रति महिना ३ कोटी लस देण्यासंदर्भातील ठराव विधिमंडळात संमत

मुंबई, दि. 6 : राज्यातील कोविड संसर्गाला आळा घालण्यासाठी  व तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारने प्रति महिना किमान 3 कोटी लसीचे डोस उपलब्ध करून द्यावेत, असा ठराव आज विधानपरिषद व विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात…

अक्कलकोट नवीन बस स्थानकासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी बोलावली उद्या बैठक

अक्कलकोट, दि.५ : तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरासाठी ५ कोटी ९० लाख रुपये खर्चून लवकरच नवीन बस स्थानक होणार आहे.परंतु या बसस्थानकाचे काम मागच्या अनेक वर्षापासून सुरू न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आज ७ जुलै रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध संवर्गातील पदभरतीस शासनाची मान्यता – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 6 : सन 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 15 हजार 511 पदांच्या भरतीस राज्य शासनाने मान्यता दिल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितले.…

जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात मुख्य सचिव राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार

मुंबई, दि. 6 : राज्यात निवडणूक आयोगामार्फत पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत.राज्यातील कोविडची परिस्थिती आटोक्यात आलेली नसल्याने या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी याचिका राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाता दाखल केली होती. या याचिकेवर…

फोन टॅपिंगसंदर्भात उच्चस्तरीय चौकशी केली जाईल – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई, दि.6 : विधानसभा सदस्य श्री.नाना पटोले यांनी आज विधानसभेत 2016-17 मध्ये ते खासदार असताना त्यांचा फोन टॅप करण्यात येत असल्याची माहिती दिली. हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील…
Don`t copy text!