ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांची पुन्हा कोंडी

मुंबई : आजपासून राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात मराठा, ओबीसी आरक्षण, माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे माजी गृहमंत्र्यांवरील आरोप, अनिल परब प्रकरण, जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी, ईडी, सीबीआयचे छापे,…

ओबीसी आरक्षणासाठी रासपच्यावतीने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन

अक्कलकोट (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेवजी जानकर यांच्या आदेशानुसार ओबीसीच्या आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एक दिवसीय रास्ता रोको आंदोलन तसेच जेलभरो आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग…

अक्कलकोट लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी शिरीष पंडित तर सचिवपदी विठ्ठल तेली ; उद्या होणार पदग्रहण सोहळा

(मारुती बावडे) अक्कलकोट, दि.३ : लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटच्या २०२१ - २२ या वर्षीच्या नूतन अध्यक्षपदी शिरीष पंडित यांची तर सचिवपदी विठ्ठल तेली यांची निवड करण्यात आली.यात प्रथम उपाध्यक्ष म्हणून मल्लिकार्जून मसुती,द्वितीय उपाध्यक्ष…

सोलापूरात मराठा मोर्चाची वाट अडवण्यासाठी महामार्गावर बॅरिकेट आणि बांबू लावून नाकाबंदी

सोलापूर, दि.३ : पोलीस प्रशासनाने मराठा मोर्चाची वाट अडवण्यासाठी महामार्गावर बॅरिकेट आणि बांबू लावून नाकाबंदीची जोरात तयारी केली आहे.आदेश रात्री पासूनचा परंतु अंमलबजावणी दुपारपासूनच सुरू केली आहे.दरम्यान उद्या रविवारी सकाळी 07.00 वा. ते…

मराठा आरक्षण बाबत केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून कायदा अस्तित्वात आणावा.- कॉ.नरसय्या आडम…

सोलापूर - केंद्र सरकारने मराठा आरक्षण बाबत घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षणाचा कायदा अस्तित्वात आणावे. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारने विधानसभेत मराठा आरक्षण चा कायदा तातडीने अस्तित्वात आणावे असा ठराव एकमताने मंजूर करून केंद्र सरकार…

मागासवर्गीय आयोगाने तात्काळ सर्व्हे करुन अहवाल सादर करावा; नरेंद्र पाटील यांची मागणी,सोलापुरात 4…

सोलापूर : मराठा आरक्षण मिळावे यासाठी सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. 4 जुलै रोजी मराठा नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणाराय. मराठा समाजाला आरक्षण मिळावी ही प्रमुख मागणी…

राज्यात सत्ता बदलली तरी मोर्चे काढत राहणार ; नरेंद्र पाटलांचा सोलापुरात इशारा

सोलापूर : राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापुरात चार जुलैला आक्रोश मोर्चा निघत आहे या मोर्चाला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे तरीही हा मोर्चा निघणारच असा निर्धार अण्णासाहेब पाटील आर्थिक…

मराठा आरक्षणासंदर्भात न्या. भोसले समितीच्या अहवालावर तत्काळ कार्यवाही करा: देवेंद्र फडणवीस

नागपूर : मराठा आरक्षणावर पुढील कार्यवाही करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने स्थापन केलेल्या न्या. भोसले समितीनेच फेरविचार याचिकेला मर्यादा असतात, हे त्यांच्या अहवालात नमूद केले होते. पुढील कार्यवाही काय असली पाहिजे, हे सुद्धा त्यांनी…

‘कोरोना’ संकट काळातील पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे…

पुणे, दि. २ : 'कोरोना' विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जीव धोक्यात घालून केलेली कामगिरी उल्लेखनीय असून त्यांच्या कामगिरीस तोड नसल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काढले. उपमुख्यमंत्री तथा…
Don`t copy text!