ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोविड-19 मृत्यु पावलेल्या वारसांना एन.एस.एफ.डी.सी. मार्फत व्यवसाय कर्ज

सोलापूर, दि.30: अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा कोविड-19 आजाराने मृत्यू झाल्यास कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना…

शरद पवार हे मोठे आहेत, मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे ; आमदार गोपीचंद…

सोलापूर : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील बैठकीवरुन हल्लाबोल केला आहे. दिल्लीत शरद पवार यांच्या पुढाकारानं झालेल्या राष्ट्र मंचाच्या बैठकीची पडळकरांनी खिल्ली उडवली.…

काँग्रेस पक्षात आपल्या शब्दाला किंमत नाही ! काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची जाहीर…

इंदापूर : मागील काही वर्षापासून काँग्रेसमध्ये दुर्लक्षित असलेले, केंद्रीय गृहमंत्री पद भूषविलेले, सोलापूरचे काँग्रेसचे माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांनी पक्षातील सद्यस्थिती बद्दल अस्वस्थता व्यक्त केली आहे. 'पूर्वी पक्षात माझ्या शब्दाला…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल आहेत. या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. कोणत्या राजकीय घडामोडी घडतात याची उत्सुकता लागली आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री…

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना अंतिम उत्तरसूची…

मुंबई, दि. 29 : घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना मंगळवार दि.०६.०४.२०२१ अंतिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत दिनांक ०६ एप्रिल २०२१ रोजी इ. ८ वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी…

राज्य सरकार शेतकरी हितासाठी कायम तत्पर – उपमुख्यमंत्री

मुंबई :  केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात शेतकऱ्यांच्या भावना राज्य सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी शेतकरी व सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,…

पंढरपूर येथे उद्यानाचा प्रस्ताव सादर करण्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांचे प्रशासनाला निर्देश

पंढरपूर, दि. 29 : तीर्थक्षेत्र शेगावमधील ‘आनंद सागर’ प्रमाणे भव्य उद्यान पंढरपूरमध्ये व्हायला हवे. हे उद्यान उभे करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या…

गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडुन मार्गदर्शंक तत्वे जाहीर

मुंबई: कोरोनाचे संकट लक्षात घेत राज्य सरकारने आज गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहे. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मूर्तीच्या उंचीची मर्यादा ४ फुटांची ठेवण्यात आली असून घरगुती गणपतीची मूर्ती ही २ फुटांची असावी अशी मर्यादा…

राष्ट्रवादीने थांबविला अचानक परिसंवाद दौरा,काय आहे कारण ?

हिंगोली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्यागचा मराठवाड्यातील दुसऱ्या टप्प्याची २४ जूनपासून सुरू करण्यात आली होती.…

पायी वारीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, सुनावणीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे पायी वारी काढण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. या पार्श्वभूमीवर पायी वारीला परवानगी दिली जावी, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. संत नामदेव संस्थान नरसी नामदेव यांच्याकडून…
Don`t copy text!