ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्ह्यातील 134 बालकांना संगोपन योजनेचा लाभ, महिला बालविकास अधिकारी विजय खोमणे यांची माहिती

सोलापूर दि. 26 - कोविडमुळे पालक गमावलेल्या जिल्ह्यातील 134 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी विजय खोमणे यांनी दिली आहे. कोविड साथीत पालक गमावलेल्या बालकांचे योग्यरित्या संगोपन आणि…

रेमडेसिवीर इंजेक्शन खुल्या बाजारात मिळणार

सोलापूर, दि.26 : शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने हे इंजेक्शन आणि इतर तत्सम औषधे आजपासून खुल्या बाजारात उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती निवासी…

येस न्यूज मराठी सायकल विशेष अंकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

सोलापूर : येस न्यूज मराठीच्या तिसऱ्या वर्धापन दिनी पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी आणि सायकल चे महत्व पटवून देण्यासाठी काढण्यात आलेल्या सायकल विशेषांकाचे प्रकाशन पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी अवंतीनगर येथे करण्यात…

हरिभाई देवकरन प्रशालेसमोर गुडघाभर पाणी, सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी

सोलापुर - शनिवारी सायंकाळी पडलेल्या धुवाधार पावसाने हरिभाई देवकर प्रशाले समोरील रस्त्यावर अक्षरशः गुडघाभर पाणी साचले होते. नागरिकांना त्या पाण्यातून जाण्यास कसरत कारावी लागत होती. या ठिकाणी स्मार्टसिटी अंतर्गत येथे नवीन पूल बांधण्यात आला…

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक ; पोलिसांकडून आंदोलकांना धरपकड

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक झाला असून मुंबई, नाशिक, नागपुर, सोलापुर, पुणे, बीड, परळी, औरंगाबादसह इतर जिल्ह्यांमध्ये राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनात भाजपाचे अनेक नेते सहभागी झाले आहेत. …

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांना अटक

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढ झाली आहे. सक्तवसुली संचलनालयाने शुक्रवारी देशमुख यांच्या नागपूर व मुंबईतील निवास्थानी छापेमारी केली होती. तर आज ईडीने त्यांच्या स्वीय सहायकांना अटक केली आहे. संजीव पलांडे आणि…

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीने बजावला समन्स

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. काल दिवसभर सक्तवसुली संचलनालय (ईडी) कडून त्यांच्या नागपूर व मुंबईमधील निवास्थानी छापेमारी करण्यात आल्यानंतर, आज ईडीकडून त्यांना समन्स बजावण्यात आले आहे.…

खासदार सुप्रिया सुळे यांचे सामाजिक कार्य वाखानण्याजोगे : पालकमंत्री दत्तात्रय भरणे ” शरद…

सोलापूर  - खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरुवातीपासूनच गोरगरीब , झोपडपट्टी आणि आदिवासी भागातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्याला कायम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांचे सामाजिक कार्य वाखानण्याजोगे आहे, असे गौरवोदगार…

माझे मुल माझी जबाबदारी माहिती पत्रकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, आरोग्य विभाग देणार मुलांची…

सोलापूर : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली असून मागील आठवड्यापासून "माझे मुल माझी जबाबदारी" आणि "माझे विद्यार्थी माझी जबाबदारी" या दोन अभियाना अंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी…

चंद्रकांत पाटील हे मोठे कर्तृत्वान गृहस्थ, “यांनी” केली चंद्रकांत पाटलांवर टीका

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौैकशी करण्याची मागणी करणारा प्रस्ताव भाजपच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत मंजूर करण्यात आला होता. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिकिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…
Don`t copy text!