ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच्या मार्गिकेचा लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न

मुंबई : मुंबई येथील सागरी सेतू कडून बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या दिशेने जाणाऱ्या कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या मार्गिकेचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला.या उड्डाणपूलामुळे मुंबईकरांना वाहतूक…

जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार कालबद्ध पदोन्नतीचा लाभ

अक्कलकोट : सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य कर्मचार्यांना सातवा वेतन आयोगानुसार कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे.  यासाठी जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना गेल्या २०१६ पासून संघर्ष करत होती. आज कर्मचारी संघटनेच्या एकजुटीमुळे जिल्हा परिषद…

अक्कलकोट तालुक्यात आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने बळीराजा सुखावला

मारुती बावडे अक्कलकोट : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा चिंतातूर होता.  खरिपाच्या पेरणी नंतर पाठ फिरविलेल्या पावसाने २७ जून रोजी ११ वाजता आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांना दिलासा दिला. …

ओबीसी आरक्षणावरून काँग्रेसच्या “या” नेत्याने केली फडणवीसांवर टीका

मुंबई : राज्यात मराठा आरक्षण पाठोपाठ आता ओबीसी आरक्षणचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींना आरक्षण मिळवून दिली नाही तर राजकीय संन्यास घेईन, असे वक्तव्य नागपुरात काल जेलभरो…

आपण ओबीसी आहोत म्हणून आपल्याला कमी दर्जाची मंत्रिपदे मिळतात, सत्ताधारी सरकारमधील “या…

लोणावळा : आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोणावळा येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांच दोन दिवसीय चिंतन-मंथन शिबिर भरवण्यात आलं होतं. या चिंतन-मंथन शिबिराचा सांगता आज करण्यात आला.या परिषदेत सत्ताधारी विरोधी पक्षातील ओबीसी समाजातील नेते उपस्थित होते.…

राज्यपालांच्या हस्ते स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान, विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला, निशिगंधा…

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अभ‍िनेत्री विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला व निशिगंधा वाड, धावपटू कविता राऊत, पार्श्व गायिका पलक मुच्‍छल यांसह ११ गुणवंत महिलांना राजभवन येथे स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.…

प्राध्यापकांच्या 3 हजार 64 रिक्त जागेची भरती प्रकिया लवकरच सुरु करणार -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय…

पुणे, दि. 27:- नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्यावतीने 21 जून 2021 पासून विविध मागण्यांच्यासंदर्भात उच्च शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत होते. उच्चस्तरीय समितीच्यावतीने एकून 4 हजार 74 प्राध्यापक भरतीस…

दुधनी भिवंडी एस.टी. बससेवा सुरू; माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पाठपुराव्याला यश

दुधनी : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने एस.टी.बंद केले होते. सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव थोडाफार कमी झाल्याने परिस्थिती हळू-हळू पूर्व पदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर दुधनी-भिवंडी या नव्या बस सेवेचा शुभारंभ शनिवारी…

लसीकरणात महाराष्ट्राचा आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक, आज ७ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस

मुंबई, दि.२६: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवत आहे. आज देखील त्यात अजून एका विक्रमाची भर पडली असून सायंकाळी सातपर्यंत दिवसभरात ७ लाख २६ हजार ५८८ नागरिकांना लस देण्यात आली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या…

एकतर ओबीसी आरक्षण द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा! सूत्रे सोपवा, 4 महिन्यात आरक्षण नाही दिले, तर…

नागपूर, 26 जून : संपूर्ण देशात ओबीसी आरक्षण कायम असताना केवळ आणि केवळ महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील ओबीसींचे आरक्षण मात्र रद्द झालेले आहे. एकतर ओबीसी आरक्षण द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि…
Don`t copy text!