ध्यास विश्वसार्ह बातमीचा

इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागणार ?

मुंबई : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी बोर्डाचा निकाल अधिकृत वेबसाईट mahresult.in वर जाहीर केला जाईल.…

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; घरगुती आणि व्यवसायिक गॅसच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली : महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडर दरात मोठे बदल करण्यात आले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमतीने शंभरी पार केल्याने जनता हैराण झालेली असताना सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी घरगुती व व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली…

गुलशन कुमार हत्याकांड महत्त्वपूर्ण निकाल; अब्दुल रौफ आणि अब्दुल रशिद या दोन भावांना जन्मठेप

मुंबई: 'कॅसेटकिंग' गुलशन कुमार यांच्या हत्याकांडातील दोषी अब्दुल रौफ दाऊद मर्चंट यांची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. गुलशन कुमार हत्याकांड प्रकरणात न्यायालयानं १९ पैकी १८ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. त्यात…

शेतकऱ्यांच्या आंदोलनावर शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता; कृषी कायद्यात दुरुस्ती करणे गरजेच –…

मुंबई: पंजाब, हरियाणा आणि राजस्थानातील शेतकरी गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. त्यांची भूमिका तीव्र आहेत. केंद्र सरकारसोबत त्यांच्या नऊ दहा बैठका झाल्या आहेत. मात्र त्यात तोडगा निघु शकला नाही. त्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जात…

भाजपची लोकं ठरवणार… निर्णय घेणार… लोकांना अटक करणार… दंड ठोठावणार… ही…

मुंबई : भाजप ठरवणार... भाजप मागणी करणार... भाजपची लोकं निर्णय घेणार... भाजपची लोकं लोकांना अटक करणार... लोकांना दंड ठोठावणार... ही लोकशाही आहे का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक…

सोलापूरात 1 हजार व्यक्तींचा मरणोत्तर नेत्रदान नोंदणी संकल्प अभियानाचा शुभारंभ

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित 1000 व्यक्तींचा मरणोत्तर नेत्रदान संकल्प अभियान नोंदणी व शुभारंभ…

खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोटमध्ये कार्यक्रम

अक्कलकोट : अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्यावतीने संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर बंटी पाटील यांनी रुग्णांना फळे वाटपचा…

पती दिर जाऊ यांनी केला पत्नीचा गळा दाबून खून; प्रॉपर्टीच्या वादातून पत्नीचा खून वागदरी गावावर शोककळा

अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील एका कुटुंबात प्रॉपर्टीच्या वादातून पत्नीचा कुटुंबातील तिघांनी मिळून गळा दाबून खून केला आहे.पुतळाबाई शिवराज मलगोंडा वय ३३ रा हनूरनाका ता अक्कलकोट असे मयत महिलेचे नाव असून.ही घटना दि ३० जून सकाळी ११ वाजता निदर्शनास…

अनुदान, बीजभांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर,दि.30: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाजातील लोकांची आर्थिक उन्नती होण्यासाठी अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येत असून कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक…

पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा लाभ घ्या , पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

सोलापूर,दि.30: केंद्र शासनाने 2020-21 या वर्षांपासून पशुसंवर्धन संदर्भातील व्यवसाय करणाऱ्यासाठी पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना सुरू केली आहे. योजनेचा लाभ व्यक्तीगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, खाजगी संस्था, कंपन्यांनी…
Don`t copy text!