ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आमदार गोपीचंद पडळकरांबद्दल रोहित पवारांची थेट मोदींकडे तक्रार

अहमदनगर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका करत आहेत. हे राजकीय संस्कृतीच्या दृष्टीने योग्य नाही, आपल्या पक्षातील एका 'महान' नेत्याच्या या वागण्यामुळे आमच्यासारख्या नवीन पिढीने काय बोध…

विधानसभा अध्यक्षपदावर कोण बसणार ? यावर खासदार संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्तस झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर कोण बसणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा अध्यक्ष…

विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेसमधून “या” दोन नावांची अधिक चर्चा

मुंबई : राज्यात विधानसभा अध्यक्ष पदाचा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विधानसभा अध्यक्ष पदाचा निवडणूक घ्यावे असे पत्र लिहिल्या नंतर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे…

पीक कर्जाच्या वसुलीस ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील

मुंबई  : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन 2020-21 या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. सहकार…

अति जोखिम गटाच्या एचआयव्ही तपासण्या वाढविण्यावर भर द्या ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर : जिल्ह्यातील अति जोखिम गटाच्या एचआयव्ही तपासण्या वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.…

पालक गमावलेल्या बालकांना संगोपन योजनेचा लाभ द्या, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर दि. 1 :- कोविड संसर्गाने पालक गमावलेल्या जिल्ह्यातील सर्व बालकांचे सर्व्हेक्षण पूर्ण करुन त्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या. महाराष्ट्र शासनाने कोविडमुळे पालक गमावलेल्या…

मुंबई शहर जिल्हा मतदार यादीत छायाचित्र आवश्यक; अन्यथा नावे वगळणार – जिल्हाधिकारी राजीव निवतकर

मुंबई : मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागाकडून आतापर्यंत फोटो नसलेले 1 लाख 18 हजार मतदारांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीमध्ये आढळून येत नाहीत अशा मतदारांनी आपले नाव असलेल्या संबंधित मतदारसंघात जाऊन आपले…

जागतिक डॉक्टर दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मोठी घोषणा

दिल्ली : जागतिक डॉक्टर दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. देशातील सर्व कोवीड योद्ध्यांना आता मोफत विमा कवच पुरवले जाणार आहे. जागतिक डॉक्टर दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रातील लोकांशी मोदींनी संवाद साधला. कोरोना काळात…

शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहोचेल असे निर्णय घेणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 01 : शेतकरी महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या हिताला धक्का पोहोचेल असे निर्णय घेणार नाही. राज्याचे हे हरित वैभव वाढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. कृषी विभागातर्फे…

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजित पवार

नाशिक दि. 1 जुलै : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी धोरणात्मक निर्णय घेतले, त्यांनी शेतकऱ्यांना संकरीत बियाणे वापरण्यासाठी प्रोत्साहन देऊन शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचाच…
Don`t copy text!