ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जिल्हा परिषदेच्या “एक पद एक वृक्ष” उपक्रमात आता बॅंकांचाही सहभाग.

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद यांच्या एक पद एक झाड या उपकामांतर्गत भारतीय स्टेट बँक, क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय यांनी आपला सहभाग नोंदवत जिल्ह्यातील ४६ शाखांतर्गत आज दि. ०६.०७.२०२१ रोजी वृक्षारोपणाचा उपक्रम विविध शशकिया आस्थापन यांचा सहभाग…

१२ आमदारांचे निलंबन त्वरित रद्द करा, अन्यथा रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करू

सोलापुर - दि. ५ जुलै २०२१ रोजी विधानसभेच्या सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या १२ लढवैय्या आमदारानी ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात बोलण्याकरीता विधानसभा तालिका अध्यक्षांकडून विरोधकांना बोलण्याकरीता वेळ मिळाला नसल्याने आक्रमक भूमिका…

ते पत्रकारांवर दंडुकेशाही करत असतील तर मात्र आम्ही प्रेस रुममध्ये आमचं आंदोलन करु – देवेंद्र…

मुंबई : विधानसभेचा पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर दुसऱ्या दिवसही चांगलाच चर्चेचा दिवस ठरला आहे.  विरोधी पक्ष नेत्यानी राज्य सरकार विरोधात प्रतिविधानसभा विधीमंडळ परिसरातच भरवली होती. या प्रतिविधानसभेचा प्रक्षेपण काही वृत्तवाहिन्यांनी थेट दाखवित…

आमदार रवी राणांनी पळविला राजदंड, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिला बाहेर काढण्याचा आदेश…

मुंबई : भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनावरून विधानसभेत आणि विधानसभेबाहेर प्रचंड गदारोळ सुरु आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. पहिल्या दिवशी झालेल्या ऐतिहासिक गदारोळानंतर आणि त्यानंतर भाजपच्या १२…

12 आमदारांच्या निषेधार्थ भाजपनं विधान भवनाच्या पाऱ्यांवरच भरवलं प्रती सभागृह

मुंबई : १२ आमदारांच्या निलंबनाच्या निषेदार्थ नागपूर आणि पुण्यात भाजपच्यावतीनं आंदोलन करण्यात येत आहे. तर विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आमदार घोषणाबाजी करत आहेत. या 12 आमदारांचे निलंबन लोकशाहीच्या विरोधात आहे, तसेच ते नियमबाह्य असल्याचा आरोप…

मराठा आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याची केंद्र शासनाला शिफारस : विधिमंडळात ठराव…

मुंबई, दि. 5 : मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भातील पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करण्यासाठी भारतीय संविधानात यथोचित सुधारणा करण्याची केंद्र शासनाला शिफारस करण्याचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही…

महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक विधिमंडळात मंजूर

मुंबई, दि. 5 : नागरी भागात नवीन वृक्षांची लागवड करण्याबरोबरच अस्तित्वात असलेल्या वृक्षांचे जतन व संवर्धन करणे तसेच प्राचीन व अतिप्राचीन वृक्षांचे संरक्षण करून वनसंपत्ती वाढविणे ही काळाची गरज आहे. तसेच, कुठल्याही पायाभूत सुविधा वाढविण्याकामी…

२०१४ च्या ‘ईएसबीसी’ उमेदवारांना राज्य शासनाचा दिलासा ; सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची…

मुंबई, दि. 5 : 2014 च्या ईएसबीसी उमेदवारांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला असून, उच्च न्यायालयाची स्थगिती येण्यापूर्वी झालेल्या नियुक्त्या तसेच स्थगिती आल्यानंतर ११ महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांना सेवेत कायम…

जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन करा : डॉ.यजुर्वेदी,अक्कलकोट लायन्स क्लबचा पद्ग्रहण सोहळा…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.३ : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर वेळेचे नियोजन करा आणि कुठलीही गोष्ट करण्याआधी त्याचे नियोजन खूप महत्वाचे आहे, असे प्रतिपादन लायन्सचे माजी प्रांतपाल डॉ.व्यंकटेश यजुर्वेदी यांनी केले. रविवारी,…

सर्व 106 आमदार निलंबित केले तरी ओबीसींसाठी संघर्ष थांबणार नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई, 5 जुलै : ओबीसी आरक्षण संदर्भातील राज्य सरकारचे अपयश सप्रमाण सिद्ध केल्याने महाविकास आघाडी सरकारने भाजपाचे 12 आमदार निलंबित केले. हवे तर सर्व 106 आमदार निलंबित करा. पण, ओबीसींसाठी आमचा संघर्ष संपणार नाही, असा स्पष्ट इशारा माजी…
Don`t copy text!